निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला निरोप देताना.
Pc – @unofficial_abhishek12 @memorybasket_photography

गणपती बाप्पाचे धूम धडाक्यात झाले आगमन…. गणपती बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा आणि पूजा व आरती करून केली गणपती बाप्पा ची स्थापना.. कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आलेल्या पुरासारखी स्थिती कुठेही येऊ नये, तसेच गणपती बाप्पाच्या शुभ आगमनाने शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनात सुखसमृद्धी येवो हि बाप्पाच्या चरणी प्रार्थना ….

अमरावती शहर, बडनेरा तसेच ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक घरी जाऊन घेतले महालक्ष्मी आणि गौरी मातेचे दर्शन ….. अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या घरी सुख समृद्धी नांदो तशेच सर्वांचे आरोग्य कुशल राहो तसेच येणारे प्रत्येक वर्ष हे सर्वांसाठी सुखाचे आणि समृद्धीचे राहो अशी आई महालक्ष्मी मातेच्या चरणी केली प्रार्थना ….

गणेश विसर्जनाचे दिवशी गौरखेडा येथील संतोष बारकाजी वानखडे,सागर शेंदुलकर, कृषिकेश वानखडे,सतीश सोळंके यांचे नदीत बुडून दुर्दैवी निधन झाले, आज आमदार रमेशजी बुंदीले यांचे समवेत मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचा धनादेश त्यांचे घरी जाऊन प्रदान करण्यात आले, यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दर्यापूर व इतर अधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमान या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.

आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी वाठोडा शुकलेश्वर येथील नदी पात्रात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या शोधमोहिमेसाठी खासदार नवनीत रवि राणा या घटनास्थळी उपस्थित राहून बचाव पथकाला आवश्यक सूचना देऊन बचावकार्य वेगाने करण्यासाठी प्रशासनाचे मनोबल वाढविले,, संतोष बारकजी वानखडे वय 45 चा मृतदेह सापडला,,उर्वरीत सतीश सोळंके ,सागर शेंदुलकर,कृषिकेश वानखडे,यांच्या मृतदेहाचा शोध सुरू,,प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष,,कुटुंबियांचे केले सांत्वन….