Happy birthday to our darling daughter! The one who showed us a depth of love we never knew existed.Her will is strong, her mind is sharp and her heart is sweet. #stay blessed #daughtersbirthday
Like Mother Like Daughter…Happy International Yoga Day
Like Mother Like Daughter…Happy International Yoga Day
माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या वनंदे भारत मिशन अंतर्गत लोकसभेत मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन विदेश मंत्रालयाने कोरोन लॉकडाऊन मध्ये परदेशी अडकलेल्या भारतीय विदयार्थी विद्यर्थिनींना मायदेशी परत आणण्यासाठी उचलली पाऊले. वंदे भारत मिशन अंतर्गत 10 विशेष विमाने उपलब्ध करून फिलिपिन्स /मनिला मध्ये अडकलेल्या 1500 विद्यार्थी विद्यर्थिनींना भारतात परत आणले,, खासदार नवनीत रवी राणा यांच्या जागरूकतेने व कर्तव्यदक्षतेने सदर विद्यार्थी विद्यार्थिनींचे कोरोना लॉकडाऊन मध्ये आपल्या स्वदेशी भारतात परत येण्याचे स्वप्न पूर्ण झाले,विदेश मंत्रालयाने खास पत्र पाठवून खासदार नवनीत रवी राणा यांचे केले कौतुक ,विद्यार्थी हे राष्ट्राची संपत्ती व देशाचे भविष्य आहेत त्यांची उन्नती-सुरक्षा-आरोग्य व उज्वल भविष्यासाठी सदैव आवाज उचलणार व आपल्या मागणीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकार,विदेश मंत्रालयाचे व लोकसभा सचिवालयाचे आभार!!