Sumeet Raghvan Instagram – मराठी रंगभूमी कृतज्ञता व्यक्त करते 🙏🏼🇮🇳🇮🇳
नमस्कार, सद्यपरिस्थितीत आपणा सर्वांना माहीत आहेच. अश्या कठीण काळात, आपलं जीवन सुरळीत चालू रहावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी झटणारे आरोग्य कर्मचारी, जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी राबणारे पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी, आपल्या पर्यंत जीवनावश्यक गोष्टी पोहोचवणाऱ्या व्यक्ती. या सर्वांच्या मेहनतीला, कष्टांना आणि कार्याला सलाम करण्यासाठी, *मराठी रंगभूमीवरील* 38 रंगकर्मींनी व्यक्त केलेली ही *कृतज्ञता*. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,आपल्या साठी लढणाऱ्या सर्वांना समर्पित… लेखन : *अक्षय जोशी*
दिग्दर्शन: *नितिश पाटणकर*
संगीत संकल्पना, ध्वनी मिश्रण : *राहुल रानडे*
संकल्पना / निर्मिती : *चंद्रकांत लोहकरे*
संकलन: *भूषण सहस्रबुध्दे*
पार्श्वसंगीत : *आशुतोष सोहोनी*
ध्वनि संयोजन : *विक्रांत पवार*
गीत, संगीत : *अण्णासाहेब किर्लोस्कर*, ऑर्गन : *आदित्य ओक*, संगीत संयोजन : *अतुल राणिंगा*
गायन: *अजय पुरकर, अशोक हांडे, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, राहुल रानडे*
ग्राफिक, ॲनिमेशन: *आनंद भुतकर*
विशेष सहकार्य
*मृणाल देशपांडे, हृषिकेश जोशी* | Posted on 14/May/2020 12:09:25
Check out the latest gallery of Sumeet Raghvan



