विदर्भातील सोयाबीन,तूर,कापूस, मुंग,उडीद, संत्रा,धान आदी पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा थेट राजभवनात,, विदर्भातील शेतकरी त्रस्त-मुख्यमंत्री मतोश्रीत मस्त असे म्हणत खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवि राणा यांनी घेतली राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांची भेट,लाल्या रोग व बोंडअळी ने खराब झालेली कापसाची झाडे राज्यपाल महोदयाना
देऊन शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी सरसकट हेक्टरी 50000 ची मदत करण्यासाठी शासनाला निर्देश देण्याची मागणी,,विदर्भातील दयनीय अवस्था पाहून राज्यपालांचे मन हेलावले,,,विदर्भातील शेतकरी इतका त्रस्त असतांना मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त आहे तरी राज्यपालांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी सरसकट हेक्टरी 50 हजार ची मदत द्यावी व मुख्यमंत्र्यांना विदर्भाचा दौरा तातडीने करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली, राज्यपालांचे जातीने लक्ष घालण्याचे अभिवचन,,यावेळी युवा स्वाभिमानचे अमरावती जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,नागपूर जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन,मुंबई विभागीय अध्यक्ष अरुण सिंग,संदीप ससे,विनोद कोकणे आदी उपस्थित होते

शहीद कैलाश कालुजी दहिकर यांच्या पिंपळखुटा गावामध्ये अंतिम संस्कारला उपस्थित राहून शवयात्रे सोबत अंतिम संस्कार होत असलेल्या ठिकाणी पायी जाऊन शहीद कैलाश कालुजी दहिकर यांना दिली भावपुर्ण श्रद्धांजली.

अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा,केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांचेकडून अमरावती येथे भारतीय जनसंचार संस्थान(IIMC) ला मंजुरात,,खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांचे कडे प्रत्यक्ष भेटून केली मागणी, देशातील मंजूर 5 केंद्रापैकी एक केंद्र अमरावतीला होणार
,इमारत व कंपाउंड वाल बांधण्यासाठी 25 लक्ष रुपये तात्काळ देण्याचे प्रधान सचिवांना दिले आदेश,
महाराष्ट्रातील कोरोना मुळे त्रस्त मुर्तीकाराना दिलासा देण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वरील बंदी स्थगित करण्यासंदर्भात झाली चर्चा,,मूर्तीकार बंधू भगिनींना दिलासा देण्याचे मंत्री प्रकाश जावडेकरांचे अभिवचन Delhi, India

किसी भी स्थिती मे नही बदलेगा धुलघाट रेल मार्ग रेलमंत्री पियुष गोयल का सांसद नवनीत रवी राणा के समक्ष ऐलान : मुख्यमंत्री चाहे कुछ भी कहे रेल पुराने मार्ग से ही दौडगी रेलमंत्री ने किया आश्वस्त . रेलमंत्री पियुषजी गोयल से मुलाकात कर मांग,जनता की भावणाओ की कदर करे रेल मंत्रालय,इस आशय का निवेदन सौपा,
अकोला -अकोट-धुलघाट रेल्वे-खंडवा से गुजरने वाला रेल मार्ग का ब्रॉडगेज परिवर्तन कार्य बिते कुछ सालो से जारी है.यह कार्य अकोला से अकोट तक पुरा हो गया है तथा आगे का निर्माण जारी है.
लेकिन कुछ लोग अपने निजी स्वार्थ के लिये इस मार्ग को परावर्तित कर धुलघाट रेल से न आते हुवे दुसरे मार्ग की मांग कर रहे है.वन्यजीव को इस मार्ग से हानी होने की बात कर रहे है और खुद्द को पर्यावरण प्रेमी बताकर मेलघाट की तरक्की मे रोडा डाल रहे है.सांसद नवनीत रवी राणा खुद्द को मेलघाट की बेटी समझती है और मेलघाट के विकास हेतू पुरी जोर शोर से प्रयासरत है तथा स्वयं भी पर्यावरणप्रेमी है.बिते कई सालो मे कभी कीसी वन्यजीव को इस रेल से कोई हानी नही हुई है तो अब कैसे होगी यह मुद्दा रेलमंत्री को प्रभावित कर गया. मेलघाट वासीयो को उत्तर भारत की ओर जाने के लिये यह एकमेव मार्ग है इसलीये इस मार्ग को जैसे थे स्थिती मे रखकर ब्रॉडगेज बनाकर उस मार्ग से ही ट्रेन दौडाई जाये ऐसी मांग जोरशोर से सांसद नवनीत रवी राणा ने रेलमंत्री पियुष गोयलजी से आज की.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ने ये मार्ग परावर्तित कर -हिवरखेड रास्ते से चलाने के लिये पत्र दिया है जो की आदिम जमाती मेलघाट वासीयो पर अन्यायकारक है तथा उन्हे विकास की धारा से दूर रखने की सोची समझी साजिश है ऐसा आरोप भी इस समय सांसद नवनीत रवी राणा ने पियुष गोयल के समक्ष किया.इसपर जवाब देते हुवे रेलमंत्री ने कहा की मुख्यमंत्री चाहे कुछ भी कहे लेकिन यह मार्ग पुराने नक्षे से ही याने धुलघाट रेल्वे होते हुवे ही जायेगा और जलदी ही इसका विस्तारीकरण किया जायेगा और इस कार्य मे निधी की कोई कमी नही आने दि जायेगी
इस मार्ग को अगर किसीं ने परावर्तित करने की कोशीष की या मेलघाट वासीयो की भावनावो से किसीं ने अगर खिलवाड किया तो कडा आंदोलन छेडणे का ऐलान सांसद नवनीत रवी राणा ने दिल्ली मे किया जिस्के कारण रेल प्रशासन सक्ते मे आ गया है
देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्वात महत्वाची असणाऱ्या दिशा समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या सर्व खासदारांना दरवर्षी प्रत्येकी वार्षिक 10 कोटींचा निधी द्या–केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी,, Delhi, India