देशासाठी ज्यांनी अर्पिले आपुले प्राण, त्या सर्व शहिदांच्या बलिदानास साश्रु नयनांनी सलाम
तामिळनाडू येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले भारताचे पहिले सिडीएस बिपीन रावत ,त्यांच्या विरपत्नी मधूलिका रावत,ब्रिगेडियर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग,नायक गुरूसेवक सिंग,नायक जितेंद्र के आर,लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा,हवालदार सतपाल आदींचे पार्थिव आज दिल्ली येथील आर्मी मुख्यालयात आणण्यात आले, या ठिकाणी जाऊन भारताचे पहिले सिडीएस विरशहिद बिपीन रावत यांच्या सह सर्व शहिदांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन भावपुर्ण श्रद्धांजली वाहून साश्रु नयनांनी मानवंदना दिली
ही दुर्घटना सर्व देशप्रेमी नागरिकांवर झालेला मोठा आघात असून,यामुळे भारत देशाचे प्रचंड नुकसान झालेले आहे,या घटनेमुळे आपल्याला मानसिक धक्का बसला असून आपण या सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून,आपल्या शोकसंवेदना या सर्व कुटुंबियासोबत आहे. आपण देशभक्तीची भावना ठेवून अत्यंत जड अंतकरणाने या सर्व विरशहिदांना समस्त महाराष्ट्र व अमरावती जिल्हावासीयांचे वतीने मानवंदना अर्पित कले

भातकुली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेने संपूर्ण भातकुली स्वाभिमानमय,सगळीकडे पाना चिन्हाचाच बोलबाला,भातकुलीत पुन्हा युवा स्वाभिमान पार्टीचीच एकहाती सत्ता येणार
स्वातंत्र्य समता बंधुता यावर सामाजिक लोकशाहीचा पाया रचणारे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दीना निमित्त विनम्र अभिवादन…।