देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी १५ दिवसात दुसर्यांदा दिल्लीमध्ये पी.एम.ओ . कार्यालयात घेतली एकत्रितपणे भेट… भेटीदरम्यान अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर केली चर्चा …
आला रे आला गोविंदा आला.. #YSP #MLARaviRana #NavneetRaviRana #DahiHandi2018

Paratwada Dahi Handi #mlaravirana #navneetkaurrana #paratwada #dahihandi
नवरात्रि निम्मित डॉ, नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालय येथे दृष्टिहीन बालक बालिका यांच्या समवेत…. स्वहस्ते दृष्टिहीन बालक बालिका यांना भोजन वितरित करुन जोपसलि सामाजिक बाँधीलकी …दृष्टि जरी नसेल तरी सुष्ट्रीतिल चांगुलपन त्यांना जानवावे हाच प्रामाणिक उद्देश….

मा.मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस याना ८ प्रमुख मागणीचे निवेदन
प्रमुख मागण्या – १. अचलपूर जिल्हा निर्मिती करावी. २. अमरावती जिल्हा सुखा दुष्काळ जाहीर करावा, अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांना सरसकट प्रति एकरी ३०,०००/- हजार रुपये आर्थिक सहाय्य नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावे, ३. अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दयावी, तसेच शेतकऱ्यांचा ७/१२कोरा करावा, ४. अमरावती जिल्हातील अमरावती तहसीलचे विभाजन करून बडनेरा व वलगाव येथे तहसीलची स्वतंत्र इमारत मंजूर करावी, ५. अमरावती जिल्हातील व शहरातील डेंगू या आजाराने अंदाजे ५-६ लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ६. अमरावती जिल्हातील सिंचन प्रकल्पातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती गेल्या अशा शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे शासनाने आर्थिक सहाय्य मंजूर करावे. ७. मेळघाट मधील तापी प्रकल्पामद्ये एकही गाव जावू देणार नाही, ८. अमरावती मद्ये शासकीय मेडिकल महाविदयालय मंजूर करावे या मागणीचे सौ.नवनीत रवी राणा यांनी दिले निवेदन व तशी चर्चा सुद्धा करण्यात आली

दर्यापूर तालुका जिजाऊ बिग्रेडच्या प्रथम तालुकास्तरीय अधिवेशनला महिलांचा प्रचंड प्रतिसाद
महिलांचा आत्मविश्वास व प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय भूमिका समाजाला चांगला आकार देत आहे .
महिला सर्वांगीण विकासात जिजाऊ ब्रिगेडची भूमिका उल्लेखनीय
आपणास घटस्थापना व नवरात्रोउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा