दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेवून आमदार रवि राणा यांच्या सोबत शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करून शेतकऱ्यांच्या व्यथेबाबत महामहिम राष्ट्रपतींना केले अवगत, सोबतच खंजेरीच्या माद्यमातून व कीर्तनाच्या माद्यमातून समाजप्रबोधन करून युवकांना व लोकांना व्यसनमुक्ती करण्यासंदर्भात चांगली दिशा दाखवणारे श्री.सत्यपालजी महाराज यांनी पद्यश्री पुरस्कार देण्याबाबत केली विनंती व महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवर केली चर्चा…
*खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांची मेलघाट येथील आदिवासी बांधवान सोबत two wheeler Bike ne गावो गावी जाउंन होळी साजरी केली*
धरती मेरी माता,खेती मेरा इमान, गोमाता है हमारी पालनकर्ता ,स्वयं की खेती मे अपनी गैया का दूध निकालते हुए।
आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त, संसद मध्ये त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी मागणी केली व क्रांतिज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा त्या शाळेचे नूतनीकरण करून त्याच राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी मागणी केली.
फिलिपिन्स मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची त्वरित मायदेशी परतण्याची व्यवस्था करा व भारतातील सर्व अधिकारी, पोलीस, बस ड्राइवर इत्यादी सर्वांसाठी N95 मास्क ची व्यवस्था करा।