Hruta Durgule Instagram – माझा अभिनेत्री होण्याचा प्रवास तुम्हा सर्वांना माहितीच आहे. ह्या प्रवासात तुम्हीही मला सतत सपोर्ट केला आहे .
हे सर्व शक्य झालं सततचे परिश्रम आणि उत्तम आरोग्यामुळे. माझ्या व्यस्त दैनंदिन जीवनात मला कायम ऊर्जा देण्यामध्ये डाबर हनी हा एक महत्त्वाचा भाग आहे.
उर्जेचा एक उत्तम स्रोत असलेलं हे डाबर हनी 100% शुद्ध आहे आणि नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनलेले आहे. त्याशिवाय हे रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यात देखील मदत करते आणि सामान्य आजारांपासून आपले संरक्षण करते.
माझे आरोग्य जपण्यासाठी आणि सामान्य जंतू आणि विषाणूंपासून प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी मी दररोज कोमट पाण्यासोबत डाबर मध घेते.
डाबर हनी घ्या, आणि तुम्हीही निरोगी आणि मजबूत व्हा.
#DaburHoney
#Honey
#Healthy
#Immunity
#ad | Posted on 27/Mar/2022 15:09:06