External Affairs Committee(परराष्ट्र व्यवहार समिती) सदस्य या नात्याने, समिती दौऱ्यात लेह लद्दाख दौऱ्या दरम्यान भारत चायना पाकिस्तान बॉर्डर येथील सैनिक कॅम्प ला भेट दिली आणि शहिद जवानांना आदरांजली वाहिली तसेच तेथील सैनिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

लोकसभा स्पीकर श्री ओम बिरला जी से चर्चा हुई। एक महिला सांसद के साथ जो हुआ उसकी गंभीरता लोकसभा स्पीकर ने ली और निश्चित कार्यवाही के संकेत दिए। 23 तारीख़ को स्क्रीनिंग कमेटी के सामने लिखित और मौखिक साक्ष्य होने हैं।
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांनी दिल्ली येथील निवास स्थानी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि झालेल्या प्रकारची माहिती घेतली