Mugdha Chaphekar Instagram – स्वराज्य… स्वातंत्र्य… स्वाभिमान…सौभाग्य 🇮🇳
हे भारत भूमी.. तुला शत शत नमन🙏🙏
.
ज्या पवित्र भूमीवर वीर सावरकर, लोकमान्य टिळक, वीर भगतसिंग, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, लाल बहादुर शास्त्री आणि असंख्य वीर जन्मले, त्या भारतभूमी वर जन्माल्याचा अभिमान आहे, सौभाग्य आहे..
#harghartiranga #tiranga #pride #india #independenceday #bharat #swarajya #love #respect #indianindependenceday #tricolor Mumbai, Maharashtra | Posted on 15/Aug/2022 07:44:56