Rasika Sunil Instagram – आजचा रंग : राखाडी
हा रंग कौशल्याचे,साहसतेचे आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो..इतर तेजस्वी आणि जिवंत रंगांच्या तुलनेत राखाडी रंग अतिशय शांत आणि मोहक रंग आहे..त्याचबरोबर वाईट आणि नकारात्मक शक्ती दूर करून हा रंग योग्य दिशा दाखवतो..या रंगाप्रमाणेच तटस्थता,आणि संयमता तुमच्या आयुष्यात निरंतर टिकून राहो.
– नित्यश्री ज्ञानलक्ष्मी @nityashree19
Saree and blouse by @k2fashioncloset
Concept & Style by @ketaki_ashish @stylebyk2
Hair by @priyankapore_makeupartist
@priyajadhav_makeupartist
Jewelery by @shreyacreation16
Photo : @vikrantmumbaikar
Video : @royalframez & @sagar_geedh
Lights: @sushant.7373
MUA: Yours truly ❤️
Managed by @prernaasuryawanshi
Assisted by @poojatayde
‼️ This Top, Design and Image is Subjected to Copyright ©️
‼️P.S : Do not use this Image and Design without any Permission.!
Stay tuned & stay safe | Posted on 01/Oct/2022 10:06:01