Spruha Joshi Instagram – समृद्धी यावी सोनपावली,
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
ही दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात मंगल, चैतन्य आणि समृद्धी घेऊन येवो ही प्रार्थना.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🪔
#HappyDiwali #SpruhaJoshi #Diwali2022 Mumbai, Maharashtra | Posted on 24/Oct/2022 10:16:07