Sayali Sanjeev Instagram – मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’.
त्यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव.
लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार…
येत्या दिवाळीत, २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.
@unbollywood @subodhbhave @sharadkelkar @amrutakhanvilkar @sayali_sanjeev_official @prajakt_d @phadtare_sunil_producer @shreeganeshmarketingandfilms @lochan.kanvinde @mangeshkangane @hiteshmodak @gokul.mahajan.90 @m.m.a.h.a.j.a.n @divinitypicturesllp @zeestudiosofficial @mangeshcoolkarni @meashwin @zeemarathiofficial @zeemusicmarathi @zeemusiccompany @zeetalkies @zeeyuva @zee5_marathi @zee5
#ZeeStudios #HarHarMahadev #ReleasingOn25thOctober #diwali2022 महाराष्ट्र | Posted on 08/Oct/2022 15:44:47