Tejashree Pradhan Instagram – ह्या वर्षी दिवाळी मधे तुमचा special look काय असणारे? मी थोडी confused होते so मी विचार केला की traditional and modern दोन्ही try करूया.. पण काहीही करायचं ठरलं तरी Hairstyle शिवाय कुठलाच look पूर्ण होत नाही.. आणि वेगवेगळ्या Hairstyle करण्यासाठी केसांची काळजी घेणं ही गरजेचं आहे…माझा विश्वास आहे @hairandcareofficial वर .
For a selfcare champi with Hair & Care Triple Blend Oil, get yours from @amazonfashionin at just Rs. 263 for 500ml. | Posted on 16/Oct/2022 19:17:30