Tejaswini Pandit Instagram – राजा माणूस !
मा.राज साहेबांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर साकारला गेलेला भव्य दीपोत्सव ! ह्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला आणि त्या निमित्तानेच त्यांच्यातल्या कलाप्रेमीला प्रत्यक्षात काही तासांसाठी अनुभवता आलं.
धन्यवाद @ameyakhopkar ह्या आनंददायी अनुभवासाठी.
जय महाराष्ट्र 🚩
#दिवाळी #महाराष्ट्रनवनिर्माणसेना | Posted on 25/Oct/2022 18:29:46