Home Actress Tejaswini Pandit HD Instagram Photos and Wallpapers November 2022 Tejaswini Pandit Instagram - फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो.... सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही...! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या...! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Tejaswini Pandit Instagram – फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Tejaswini Pandit Instagram - फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो.... सिंधुताई सपकाळ! माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही...! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या...! शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫

Tejaswini Pandit Instagram – फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने
एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ!
माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…!
उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं !
मित्रांनो,
माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…!
शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫 | Posted on 13/Nov/2022 13:22:41

Tejaswini Pandit Instagram – फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने
एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ! 
माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…! 
उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं !
मित्रांनो, 
माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं  प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…! 
शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे 💫
Tejaswini Pandit Instagram – फोटो खूप कमी काढते मी…आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 )
आत्ता मोठी बहीण ओरडली “नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही” 🙈🙊

दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? 
मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅

माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय 
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔 

ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭

#diwali #diwali2022 #tejaswinipandit Home Sweet Home

Check out the latest gallery of Tejaswini Pandit