Home Actress Tejaswini Pandit HD Instagram Photos and Wallpapers November 2022 Tejaswini Pandit Instagram - फोटो खूप कमी काढते मी...आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 ) आत्ता मोठी बहीण ओरडली "नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही" 🙈🙊 दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅 माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔 ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭 #diwali #diwali2022 #tejaswinipandit Home Sweet Home

Tejaswini Pandit Instagram – फोटो खूप कमी काढते मी…आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 ) आत्ता मोठी बहीण ओरडली “नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही” 🙈🙊 दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅 माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔 ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭 #diwali #diwali2022 #tejaswinipandit Home Sweet Home

Tejaswini Pandit Instagram - फोटो खूप कमी काढते मी...आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 ) आत्ता मोठी बहीण ओरडली "नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही" 🙈🙊 दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅 माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔 ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭 #diwali #diwali2022 #tejaswinipandit Home Sweet Home

Tejaswini Pandit Instagram – फोटो खूप कमी काढते मी…आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 )
आत्ता मोठी बहीण ओरडली “नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही” 🙈🙊

दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ?
मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅

माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔

ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭

#diwali #diwali2022 #tejaswinipandit Home Sweet Home | Posted on 28/Oct/2022 18:29:29

Tejaswini Pandit Instagram – फोटो खूप कमी काढते मी…आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा 😆 )
आत्ता मोठी बहीण ओरडली “नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही” 🙈🙊

दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? 
मग घाई काय आहे मी म्हणतेय 😅

माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय 
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🪔 

ता.क : बहिणीला अजिबात घाबरत नाही मी 🤪🤭

#diwali #diwali2022 #tejaswinipandit Home Sweet Home
Tejaswini Pandit Instagram – माझी आई स्वामी समर्थांची वर्षानुवर्षे भक्ती करते.नितांत प्रेम तिचं त्यांच्यावर. (मी पण स्वामींना प्रेमाने आजोबा म्हणते ) योगायोगाने आई चा वाढदिवसही जवळ आला होता. वाटलं बाकी वेगळं काहीतरी देण्यापेक्षा तिला स्वामींची सुबक मूर्ती द्यावी. माझा शोध सुरू झाला. आणि मग अनेक अनुभव येऊ लागले. 
एका गुरुवारी अचानक भावाने स्वामींची अक्कलकोट हून आणलेली फोटो फ्रेम दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या ओळखीतल्या गुरुजींनी संक्षिप्त गुरूचरित्र दिले, असे अनेक अनुभव येऊ लागले ‘डोळ्यात भरेल’ अशी मूर्ती शोधत होते (बस हीच असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ) अनेकांनी शोधायला मदत ही केली… मग शेवटी ते म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही. Instagram scroll करताना स्वामी भक्त केदार शिंदे दादाच्या एका फोटो मधली मूर्ती पाहिली आणि लगेच त्याला फोन केला….ही मूर्ती कुठून घेतलीस…त्वरित फोन वर एक नंबर त्याने पाठवला स्वामी आर्ट्सच्या विश्वंभर साळसकर ह्यांचा…त्यांच्याकडे एक से एक मूर्त्या पाहायला मिळाल्या… 
कलाकार हा फक्त मूर्ती बनवत नाही तर त्याच्यात जीव भरतो, ह्यावर ठाम विश्वास बसला… स्वामींचं हे रूप पाहिल्यावर एक क्षणही न दवडता मी आजोबांना घरी या अशी विनंती केली. आणि मनात अनन्य श्रद्धा असणार्‍या कोणालाच स्वामी नाराज करत नाहीत. अखेर आईच्या वाढदिवसाला आजोबांनी विनंती ऐकली आणि घरी आले. 
प्रचंडं ऊर्जा देतात ते आम्हाला. रोज आमच्याकडे बघतात आणि म्हणतात, 

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” 

ता क : आजही गुरुवारंच ♥️🙏 

मूर्तीसाठी संपर्क : 
विश्वंभर साळसकर – 9004230032

#shreeswamisamarth #bhiunakosmitujhyapathishiahe #swamibhakt #tejaswinipandit #akkalkotswamisamarthmaharajkijai

Check out the latest gallery of Tejaswini Pandit