Spruha Joshi Instagram – काही नव्याकोऱ्या पण काळजाला भिडणाऱ्या कविता घेऊन आम्ही पहिल्यांदा येतोय साहित्याच्या पुण्यनगरीत काहीतरी ‘न वं को रं’ घेऊन. लवकरच भेटूया.
तिकिट बुकिंगसाठी ह्या लिंक वर क्लिक करा
https://www.ticketkhidakee.com/navakora_10dec
#spruhajoshi #writer #poet #art #artist #indianartist #marathipoem #marathipoetry #marathimovie #marathiindustry | Posted on 01/Dec/2022 19:05:33