Tejaswini Pandit Instagram – नायिकांना मानधन कमी असूनही त्या प्रोड्युसर कशा होतात?
तेजस्विनी पंडितने कुणाच्या तोंडावर पाणी फेकलं होतं?
मराठीतल्या कंपुशाहीबद्दल काय वाटतं तिला?
काय होती ती मौल्यवान भेट जी आपल्या पहिल्या कमाईतून तिने आई – वडिलांना दिली?
असे अनेक प्रश्न आणि त्यातून उलगडत जाणारी तेजस्विनी..
हा पॉडकास्ट जरुर ऐका.. @mitramhane_podcast | Posted on 11/Dec/2022 16:05:26