Akshay Kumar Instagram – माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शीत केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं.
तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल….. वेड !
Best wishes my dearest @geneliad & @riteishd #Ved30Dec | Posted on 24/Nov/2022 13:26:15