Home Actress Tejaswini Pandit HD Instagram Photos and Wallpapers March 2023 Tejaswini Pandit Instagram - सर्वप्रथम Sorry तुझ्या अत्यंत महत्वाच्या क्षणी मी सोबत नव्हते. कुठे आहे तेही माहीत आहेच तुला, तरी 🤗 ह्याला appreciation पोस्ट म्हणू का काय माहित नाही पण अभिमानाची पोस्ट नक्कीच आहे. माझ्या लाइफ ची History repeat होतेय असं वाटून गेलं. मी जेंव्हा industryt आले माझी सुरुवात character roles पासून झाली...अनेक roles केले पण lead role देण्यासाठी कुणी विश्वास नाही दाखवला...पण पहिली वेळ कधीतरी यावी लागते, येतेच.... अशोक समर्थ ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला एका सिनेमात lead role दिला. सिनेमा होता वावटळ... त्या सिनेमातल्या रोल ने मला माझ्या आयुष्यातलं पाहिलं BEST ACTRESS चा nomination दिलं, तेही Ma ta Sanmanchच आणि Award ही मिळालं Best Actress चा... पहिलं वाहिलं खासंच असतं नाही...?! आणि आज धैर्य च्या बाबतीत सेम घडताना बघतेय... अथांगसाठी onscreen आणि offscreen दोन्हीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. मला अजूनही आठवतंय त्याला cast करताना मला आणि संतोषला खूप विरोध पत्करावा लागला.... काहीजण म्हणाले अगं नाव असलेला नट घे, काही म्हणाले त्याला lead चा experience नाही (आजपर्यंत उलगडलं नाही, experience घेतल्याशिवाय experience कसा येतो ?! ) काही म्हणाले अगं insta followers असतील अश्याला घे (हल्ली तुमच्या followers वरुन casting होतं मग टॅलेंट असो नसो फरक पडत नाही) पण मी आणि संतोष अडून राहिलो. ह्यात अक्षय ने खंबीरपणे आमची साथ दिली. आमच्यावरच्या विश्वासावर त्याने विश्‍वास ठेवला आणि finally तेंव्हा धैर्य cast झाला... आज आपल्या कामाने, त्याच्या dedication ने, स्वबळावर जेंव्हा तो BEST ACTOR म्हणून अवॉर्ड मिळवतो तेंव्हा एवढंच जाणवतं तुमची इच्छा शक्ती, तुमची कामाप्रती निष्ठा आणि प्रेक्षकांनी तुम्हाला स्विकारलं तर तुमचा experience, तुमची popularity, तुमचे followers हे महत्त्वाचं नसतं.... महत्त्वाचा असतो कुणीतरी तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं चीज करणं ! माझ्यावर तो कुणीतरी ठेवला, म्हणून मीही तो कुणावरतरी ठेवू शकले... तू माझ्यासाठी आजतागायत मित्र म्हणून जे काही केलेस ते माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे. You are my family...infact u hv stood an inch more everytime than anyone else could. It was probably a Payback time, Guess thats why Rau landed in yr life through me. तुला "अथांग" शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. अवॉर्ड मिळाला म्हणून हुरळून जाऊ नकोस. मेहनत करणं सोडू नकोस. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजव...awards will follow 🤞 देव बरे करो Congratulations My Love ❣️

Tejaswini Pandit Instagram – सर्वप्रथम Sorry तुझ्या अत्यंत महत्वाच्या क्षणी मी सोबत नव्हते. कुठे आहे तेही माहीत आहेच तुला, तरी 🤗 ह्याला appreciation पोस्ट म्हणू का काय माहित नाही पण अभिमानाची पोस्ट नक्कीच आहे. माझ्या लाइफ ची History repeat होतेय असं वाटून गेलं. मी जेंव्हा industryt आले माझी सुरुवात character roles पासून झाली…अनेक roles केले पण lead role देण्यासाठी कुणी विश्वास नाही दाखवला…पण पहिली वेळ कधीतरी यावी लागते, येतेच…. अशोक समर्थ ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला एका सिनेमात lead role दिला. सिनेमा होता वावटळ… त्या सिनेमातल्या रोल ने मला माझ्या आयुष्यातलं पाहिलं BEST ACTRESS चा nomination दिलं, तेही Ma ta Sanmanchच आणि Award ही मिळालं Best Actress चा… पहिलं वाहिलं खासंच असतं नाही…?! आणि आज धैर्य च्या बाबतीत सेम घडताना बघतेय… अथांगसाठी onscreen आणि offscreen दोन्हीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. मला अजूनही आठवतंय त्याला cast करताना मला आणि संतोषला खूप विरोध पत्करावा लागला…. काहीजण म्हणाले अगं नाव असलेला नट घे, काही म्हणाले त्याला lead चा experience नाही (आजपर्यंत उलगडलं नाही, experience घेतल्याशिवाय experience कसा येतो ?! ) काही म्हणाले अगं insta followers असतील अश्याला घे (हल्ली तुमच्या followers वरुन casting होतं मग टॅलेंट असो नसो फरक पडत नाही) पण मी आणि संतोष अडून राहिलो. ह्यात अक्षय ने खंबीरपणे आमची साथ दिली. आमच्यावरच्या विश्वासावर त्याने विश्‍वास ठेवला आणि finally तेंव्हा धैर्य cast झाला… आज आपल्या कामाने, त्याच्या dedication ने, स्वबळावर जेंव्हा तो BEST ACTOR म्हणून अवॉर्ड मिळवतो तेंव्हा एवढंच जाणवतं तुमची इच्छा शक्ती, तुमची कामाप्रती निष्ठा आणि प्रेक्षकांनी तुम्हाला स्विकारलं तर तुमचा experience, तुमची popularity, तुमचे followers हे महत्त्वाचं नसतं…. महत्त्वाचा असतो कुणीतरी तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं चीज करणं ! माझ्यावर तो कुणीतरी ठेवला, म्हणून मीही तो कुणावरतरी ठेवू शकले… तू माझ्यासाठी आजतागायत मित्र म्हणून जे काही केलेस ते माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे. You are my family…infact u hv stood an inch more everytime than anyone else could. It was probably a Payback time, Guess thats why Rau landed in yr life through me. तुला “अथांग” शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. अवॉर्ड मिळाला म्हणून हुरळून जाऊ नकोस. मेहनत करणं सोडू नकोस. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजव…awards will follow 🤞 देव बरे करो Congratulations My Love ❣️

Tejaswini Pandit Instagram - सर्वप्रथम Sorry तुझ्या अत्यंत महत्वाच्या क्षणी मी सोबत नव्हते. कुठे आहे तेही माहीत आहेच तुला, तरी 🤗 ह्याला appreciation पोस्ट म्हणू का काय माहित नाही पण अभिमानाची पोस्ट नक्कीच आहे. माझ्या लाइफ ची History repeat होतेय असं वाटून गेलं. मी जेंव्हा industryt आले माझी सुरुवात character roles पासून झाली...अनेक roles केले पण lead role देण्यासाठी कुणी विश्वास नाही दाखवला...पण पहिली वेळ कधीतरी यावी लागते, येतेच.... अशोक समर्थ ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला एका सिनेमात lead role दिला. सिनेमा होता वावटळ... त्या सिनेमातल्या रोल ने मला माझ्या आयुष्यातलं पाहिलं BEST ACTRESS चा nomination दिलं, तेही Ma ta Sanmanchच आणि Award ही मिळालं Best Actress चा... पहिलं वाहिलं खासंच असतं नाही...?! आणि आज धैर्य च्या बाबतीत सेम घडताना बघतेय... अथांगसाठी onscreen आणि offscreen दोन्हीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. मला अजूनही आठवतंय त्याला cast करताना मला आणि संतोषला खूप विरोध पत्करावा लागला.... काहीजण म्हणाले अगं नाव असलेला नट घे, काही म्हणाले त्याला lead चा experience नाही (आजपर्यंत उलगडलं नाही, experience घेतल्याशिवाय experience कसा येतो ?! ) काही म्हणाले अगं insta followers असतील अश्याला घे (हल्ली तुमच्या followers वरुन casting होतं मग टॅलेंट असो नसो फरक पडत नाही) पण मी आणि संतोष अडून राहिलो. ह्यात अक्षय ने खंबीरपणे आमची साथ दिली. आमच्यावरच्या विश्वासावर त्याने विश्‍वास ठेवला आणि finally तेंव्हा धैर्य cast झाला... आज आपल्या कामाने, त्याच्या dedication ने, स्वबळावर जेंव्हा तो BEST ACTOR म्हणून अवॉर्ड मिळवतो तेंव्हा एवढंच जाणवतं तुमची इच्छा शक्ती, तुमची कामाप्रती निष्ठा आणि प्रेक्षकांनी तुम्हाला स्विकारलं तर तुमचा experience, तुमची popularity, तुमचे followers हे महत्त्वाचं नसतं.... महत्त्वाचा असतो कुणीतरी तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं चीज करणं ! माझ्यावर तो कुणीतरी ठेवला, म्हणून मीही तो कुणावरतरी ठेवू शकले... तू माझ्यासाठी आजतागायत मित्र म्हणून जे काही केलेस ते माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे. You are my family...infact u hv stood an inch more everytime than anyone else could. It was probably a Payback time, Guess thats why Rau landed in yr life through me. तुला "अथांग" शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. अवॉर्ड मिळाला म्हणून हुरळून जाऊ नकोस. मेहनत करणं सोडू नकोस. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजव...awards will follow 🤞 देव बरे करो Congratulations My Love ❣️

Tejaswini Pandit Instagram – सर्वप्रथम Sorry तुझ्या अत्यंत महत्वाच्या क्षणी मी सोबत नव्हते. कुठे आहे तेही माहीत आहेच तुला, तरी 🤗

ह्याला appreciation पोस्ट म्हणू का काय माहित नाही पण अभिमानाची पोस्ट नक्कीच आहे.
माझ्या लाइफ ची History repeat होतेय असं वाटून गेलं.
मी जेंव्हा industryt आले माझी सुरुवात character roles पासून झाली…अनेक roles केले पण lead role देण्यासाठी कुणी विश्वास नाही दाखवला…पण पहिली वेळ कधीतरी यावी लागते, येतेच….
अशोक समर्थ ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला एका सिनेमात lead role दिला. सिनेमा होता वावटळ…
त्या सिनेमातल्या रोल ने मला माझ्या आयुष्यातलं पाहिलं BEST ACTRESS चा nomination दिलं, तेही Ma ta Sanmanchच आणि Award ही मिळालं Best Actress चा…
पहिलं वाहिलं खासंच असतं नाही…?!
आणि आज धैर्य च्या बाबतीत सेम घडताना बघतेय…
अथांगसाठी onscreen आणि offscreen दोन्हीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.
मला अजूनही आठवतंय त्याला cast करताना मला आणि संतोषला खूप विरोध पत्करावा लागला….
काहीजण म्हणाले अगं नाव असलेला नट घे, काही म्हणाले त्याला lead चा experience नाही (आजपर्यंत उलगडलं नाही, experience घेतल्याशिवाय experience कसा येतो ?! )
काही म्हणाले अगं insta followers असतील अश्याला घे (हल्ली तुमच्या followers वरुन casting होतं मग टॅलेंट असो नसो फरक पडत नाही)
पण मी आणि संतोष अडून राहिलो. ह्यात अक्षय ने खंबीरपणे आमची साथ दिली. आमच्यावरच्या विश्वासावर त्याने विश्‍वास ठेवला
आणि finally तेंव्हा धैर्य cast झाला…
आज आपल्या कामाने, त्याच्या dedication ने, स्वबळावर जेंव्हा तो BEST ACTOR म्हणून अवॉर्ड मिळवतो तेंव्हा एवढंच जाणवतं
तुमची इच्छा शक्ती, तुमची कामाप्रती निष्ठा आणि प्रेक्षकांनी तुम्हाला स्विकारलं तर तुमचा experience, तुमची popularity, तुमचे followers हे महत्त्वाचं नसतं…. महत्त्वाचा असतो कुणीतरी तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं चीज करणं !
माझ्यावर तो कुणीतरी ठेवला, म्हणून मीही तो कुणावरतरी ठेवू शकले…

तू माझ्यासाठी आजतागायत मित्र म्हणून जे काही केलेस ते माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे.
You are my family…infact u hv stood an inch more everytime than anyone else could. It was probably a Payback time, Guess thats why Rau landed in yr life through me.
तुला “अथांग” शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. अवॉर्ड मिळाला म्हणून हुरळून जाऊ नकोस. मेहनत करणं सोडू नकोस. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजव…awards will follow 🤞
देव बरे करो
Congratulations My Love ❣️ | Posted on 05/Mar/2023 12:33:52

Tejaswini Pandit Instagram – मी कशाला आरशात पाहू ग…
मी कशाला बंधनात राहू ग..
मीच माझ्या रूपाची राणी ग !! 

@jizajewellerystudio u hv a beautiful collection 
Chokers are my favorite 💖

Shalu 😘 my savior

Check out the latest gallery of Tejaswini Pandit