Genelia D’Souza Instagram – वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे!
आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक.
आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला
तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.
#ved #vedmarathimovie #ved30dec #वेड #वेड३०डिसेंबर | Posted on 26/Oct/2022 14:39:33