*भगवान श्री हनुमान जन्मोत्सवानिम्मित स्थानिक गानुवाडी येथे आयोजित सप्ताह पालखी सोहळ्यात सहभागी होवून पालखी खांद्यावर घेतली आणि महिलांसोबत फुगडी खेळून भक्तीच्या रसात तल्लीन होवून भगवान श्री हनुमंतरायाची आराधना केली* #shreeram #hanumanji #hanumanjayanti2023
हनुमान चालीसा पठन, रवि नगर, अमरावती
TV9 Marathi ABP Majha News18 Lokmat Aaj Tak Republic Bharat ABP News Zee 24 Taas Lokshahi Marathi
#hanumanchalisa
#shreeram
सब सुख लहै तुम्हारी सरना
तुम रक्षक काहू को डरना
हनुमान जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं।#hanumanjamotsav2023 #hanumanji #shreeram #trendingsongs
आज श्री. रामनवमी च्या निमित्त दर्यापूर जिल्हा अमरावती येथे श्री रामनवमी च्या भव्य शोभा यात्रा मध्ये महाआरती व पूजन करून याठिकाणी व्यायाम शाळेतील मुला मुलींना मर्दानी लाठीकाठी चे धडे घेत मुलींना स्वतःचे स्वरक्षण करण्या करिता त्यांच्या सोबत खेळून मुलींचे मनोबल वाढविले….
*अहिंसा परमो धर्म चा महामंत्र देवून जगाला नवी दिशा देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भगवान महावीर यांना नमन करून जैन समुदायाच्या सर्व बंधू भगिनींना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या,जय जिनेन्द्र🙏
अधिकाऱ्यांसोबत राजकमल उडानपूल ची पाहणी केली

Teaser
खासदार नवनीत रवि राणा 6 एप्रिल ला हनुमान जयंती निमित्त करणार हनुमान चालीसा पठण.
#navneetrana #हनुमानजयंती #हनुमानचालीसा #navnetravirana
श्री संकटमोचन सार्वजनिक हनुमान मंदिर रवी नगर येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात सहभागी होवून हजारो भाविक भक्तांसोबत सलग 11 वेळा हनुमान चालीसा पठण

TV9 Marathi ABP Majha Zee 24 Taas News18 India Aaj Tak Republic Bharat ABP News
प्रभारी जिल्हाधिकारी अविशांत पंडा अध्क्षतेखालील नांदगांव पेठ येथील गावकऱ्यांचे व संत काशिनाथ बाबा भक्तगणांचे हजारो संत काशिनाथ बाबा संस्थानं चे परिसरात भक्त निवास व गावांतील धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमासाठी नाफडे पेट्रोल पंप जवळील जागा मिळाली पाहिजे या मागणीसाठी हजारोंचे उपस्थितीत पायदळ मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांचे सोबत गावकऱ्यांचे समक्ष बैठक घेतली.