प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे महंत सत्येंद्र दास महाराज,हनुमानगढीचे महंत श्री राजुदास महाराज यांनी अयोध्येतील पवित्र मातीने भरलेले भक्तीशक्ती कलश डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिले
अमरावतीतील सर्वात जुन्या असणाऱ्या अनेक मान्यवरांना घडविनाऱ्या शासकीय विदर्भ महाविद्यायाला 100 वर्ष पूर्ण झाली, केवळ अमरावतीच नव्हे तर पश्चिम विदर्भातील अनेक मान्यवरांना घडविणाऱ्या या संस्थेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संपन्न झाले,या संस्थेला स्वायत्त दर्जा देण्याचा निर्णय निश्चितच संस्थेला नवी दिशा देईल आणि अश्या या ऐतिहासिक संस्थेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास आहे,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,खासदार रामदासजी तडस,यांच्यासह आमदार आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.संस्थेच्या संचालिका डॉ अंजली देशमुख यांनी उत्कृष्ट आयोजन केले या बद्दल त्यांचे व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन

अमरावती जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी,बेरोजगार युवक युवती,लघु_मध्यम उद्योजक यांना प्रगतीची नवीन द्वारे खुली करणारा पंचतारांकित एम आय डी सी येथे स्थापित होणारा जवळपास 7000 कोटी रुपयांचा ड्रीम प्रोजेक्ट पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क साठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज भूसंपादन संदर्भात बैठक घेतली,या बैठकीला उपस्थित राहून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित रहावा अशी मागणी केली,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,श्री अविनाश पांड्या यांच्यासह एम आय डी सी चे अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते

धामणगाव गढी येथे श्री संत केशवनाथ महाराज यांच्या जन्म महोत्सवा निमित्य श्री पुरुषोत्तम बोरेकार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. महाराजांचा आशीर्वाद घेतला हनुमान चालीसा पठण करून महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि धामणगाव गडी येथील तानाजी महाराज संस्थान,सभागृह करीता तत्काळ २० लाख रुपये मंजुरी दिली

शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निम्मित श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले,शिक्षण,कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य करून भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजन समाजाचा उद्धार केला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून कार्य करण्याचा मानस असल्याचे सांगून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्याचे अभिवचन शिवपरीवारातील सर्व सदस्यांना दिले,यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख,खासदार डॉ अनिलजी बोंडे,आमदार सुलभाताई खोडके,आमदार श्वेता महाले, परिणय फुके,यांच्यासह अनेक ज्येष्ठ पितृतुल्य सदस्य,कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते

महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन केले,यावेळी उपस्थित राहून ही नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी,जनतेला चांगल्या प्रशासकीय सुविधा मिळाव्या अश्या शुभेच्छा दिल्या

जिल्हातील 8 गावात 3 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-/भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील पतरोड, पांढरी, हनुमान मंदिर गणेश नगर अंजनगाव सुर्जी, ओम शांती सेंटर अंजनगाव सुर्जी, सातेगाव, निमखेड बाजार, लखाड, खोडगाव व अंजनगाव सुर्जी तालुक्यात सदर 3 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले.