Shreyas Talpade Instagram – मित्रांचा सिनेमा जरी असला तरी ती गोष्ट ज्यांची आहे…ते व्यक्तीमत्व, त्यांची कारकीर्द, त्यांचा बाणा, त्यांची ऊर्जा आणि त्यांच्या गाण्यातून अवघ्या महाराष्ट्राला मिळणारी प्रेरणा…मोठ्या पडद्यावरच अनुभवा.
#महाराष्ट्रशाहीर आजपासून सर्वत्र प्रदर्शित. Book your tickets….NOW.
Bestest wishes @ankushpchaudhari
@kedarshindems
@ajayatulofficial | Posted on 28/Apr/2023 11:02:01