Shrutika Gaokkar Instagram – साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं
महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं | Posted on 20/Apr/2023 09:37:49