Home Actress Priya Bapat HD Instagram Photos and Wallpapers May 2023 Priya Bapat Instagram - “Power couple” They said! पहिल्यांदाच आम्ही जोडीने पुरस्कार स्विकारला. Thank you #Navbharat #navrashtra @planetmarathiott

Priya Bapat Instagram – “Power couple” They said! पहिल्यांदाच आम्ही जोडीने पुरस्कार स्विकारला. Thank you #Navbharat #navrashtra @planetmarathiott

Priya Bapat Instagram - “Power couple” They said! पहिल्यांदाच आम्ही जोडीने पुरस्कार स्विकारला. Thank you #Navbharat #navrashtra @planetmarathiott

Priya Bapat Instagram – “Power couple” They said!
पहिल्यांदाच आम्ही जोडीने पुरस्कार स्विकारला.
Thank you #Navbharat #navrashtra @planetmarathiott | Posted on 05/May/2023 12:19:05

Priya Bapat Instagram – प्रिय बाबा, आज तुमचा ८१ वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.

मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे.  

प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे “माझे बाबा”. अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंग च्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A  Economics  केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा. खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा.

मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला “प्रिया” म्हटलत आणि “प्रिया शरद बापट” ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन.

Check out the latest gallery of Priya Bapat