Rinku Rajguru Instagram – महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना “खिल्लार” शुभेच्छा 💐
भिर्रर्रर्र…
महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ … बैलगाडा शर्यत यावर लेखक-दिग्दर्शक *मकरंद शशिमधु माने* यांनी *खिल्लार* या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे.
@makarandmane @iamrinkurajguru @lalit.prabhakar @nuclear_arrow @onkarsushmamane @shantanugangane
#khillar
#khillarthefilm
#makarandmane
#makarandshashimadhumane
#rinkurajguru #lalitprabhakar
#Nap
#nucleararrowpictures
#maharashtradiwas #maharashtraday #1may#2023
#filmannouncement
#खिल्लार
#बैलगाडा #बैलगाडाशर्यत
#नादएकचबैलगाडाशर्यत
#मकरंदमाने
#रिंकूराजगुरू
#ललितप्रभाकर #महाराष्ट्रदिन
#जयमहाराष्ट्र | Posted on 01/May/2023 11:37:28