Spruha Joshi Instagram – महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्ताने, विलेपार्ले येथे ‘नवंकोरं’ या आमच्या कार्यक्रमाचा 11 वा प्रयोग लोकमान्य सेवा संघातर्फे आयोजित केला गेला होता. प्रत्येक कवितेला मिळालेली चोखंदळ रसिकांची दाद आमचा आनंद आणि ऊर्जा वाढवणारी होती. पुढच्या प्रयोगाची तारीख आणि जागा लवकरच सांगू. लोभ आहेच.. तो वाढत जावा..
#spruhajoshi #writer #poet #art #artist #indianartist #marathipoem #marathipoetry #appreciationpost #marathimovie #marathiindustry Mumbai, Maharashtra | Posted on 10/Nov/2022 19:09:00