जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है!
जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत.
गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला.
मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे!
#म्हसवड #सातारा #गाव #myhappyplace
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #mynative #mhaswad
त.टी. : कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती. Mhaswad : Home

परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले.
काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता.
पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली.
प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं.
मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू लागला. Theatre ला पोचले. Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते.
मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?…
Continue in comment section.
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending Mumbai, Maharashtra

काल #वटपौर्णिमा होती.
परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!
थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं,
”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला.
त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!
मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!”
Hehe!
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri
त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Mummy! ❤️
जगातली सुंदर स्त्री! प्रत्येकाला असं वाटतं पण माझी आई खरंच सुंदर आहे. तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर? पण आपण पडलो पितृमुखी! 🤭 म्हटलं सौंदर्य नाही तर नाही बाकी गुण तरी घेऊयात. काही गुण अनुवंशिक आलेत काही अथक प्रयत्नांनी आणलेत. तरी ही तुझी सर नाहीच.
तुझ्यासारखा त्याग, परिवारासाठी असलेली माया, प्रेम, पप्पांना डोळे झाकून दिलेली साथ, संसारात घेतलेले कष्ट, संपाच्या काळात दाखवलेला संयम, घरात किती भांडणे झाली तरी पाहुणे, नातेवाईक घरी आले की जणू काही झालंच नाही म्हणून केलेलं त्याचं स्वागत, घरात किती ही माणसं आली तरी त्यांच्यासाठी केलेला स्वंयपाक, महीनाआखिरीला पैसे नसले तरी तुझं खंबीर असणं, प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जाणं, व्यवहारज्ञान, तल्लख बुद्धी (माझी आई सातवी पास आहे त्यावेळचं ते मॅट्रिक पास समजलं जायचं आणि नोकरीची offer ही आली होती), हजरजबाबीपणा, माणसांना ओळखण्याचं कसब!
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात पण तुझ्याबाबतीतले चढ-उतार बघता मला कायम प्रश्न पडतो आणि कुतूहल वाटतं की कसं कसं निभावून नेतेस? आताही! निव्वळ कमाल! आया great असतातच पण तु कायच्या काय great आहेस!
म्हणूनच प्रत्येक जन्म तुझ्या पोटी यावा हीच ईच्छा!
#happymothersday #mom #आई #माता #जननी #mumma #mother
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman
❣️❣️..!!
Unexpected meetings are more happening..!! 😍😍 Hey @hemangiikavi Finally… Dancing on a reel with you is more of a fun than expected..!! 😂😂
v.c @abhishek_rahalkar ❣️ Thank you soooo much..!!
#trending #instareels #viral #viralreels #instagram #instagramreels #instareels #dancers #actors #blessed #blessedsoul #makeba #marathiactress #actress #ashwinikasar
‘Janmavaari’ team coming to ur nearest theatres from today!
Vc: @harshada.borkar.1 ❤️
#जन्मवारी #मराठीनाटक #janmwavaari #marathiplay #trending #viral
First time I have copied a trend straightly, and I enjoyed a lot with shooting @hemangiikavi many more to goo ❤️🦋
📸:- @siddhesh_salunke1904_speaks
.
.
#trending #vickykaushal #gadiyauchiyarakhiya🚗🚘🏎️🚙 #hemangikavi #balkavi #reels #reelsinstagram #reelitfeelit #yogiwithcelebrity #celebrity #reelkarofeelkaro #yogirajbalreels #yogirajbalofficial Dr. Kashinath Ghanekar Natyagruh Thane
सत्य घटना पे आधारित! 🥴 Happy World Music Day! 🎤🎶
@pankajtripathi u r absolute fav ❤️
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #singing #kaisihaiyehdooriya #wednesday #happyworldmusicday Mumbai, Maharashtra
मला Panorama entertainment production मधून phone आला ज्यांच्यासोबत मी ‘तेरी लाडली मैं’ ही हिंदी मालिका केली होती. म्हणाले “तुम्ही cameo करणार का?”. मी म्हटलं “Character चांगलं असेल तर का नाही?”.
तर ते म्हणाले “हो हो Character soild आहे म्हणूनच तर तुम्हांला विचारतोय. वकिलाची भूमिका आहे. जी मालिकेच्या नायिकेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते”. मी excite होत म्हटलं “चला मग करूया”. Shooting सुरू झालं. एक वेगळीच भूमिका साकारताना मज्जा येतेय.
आजच्या episode मध्ये माझी entry आहे.
तेव्हा पहा ‘गायत्री आत्याला’ ‘मन धागा धागा जोडते’ मध्ये फक्त @star_pravah वर सं. ६.३० वा.
*Cameo म्हणजे छोट्या काळा करता साकारलेली महत्वाची भूमिका.
#mandhagadhagajodatenava #starpravah #स्टारप्रवाह
#मनधागाधागाजोडतेनवा #नवीमालिका #गायत्रीआत्या
#panoramaentertainment
रस्ता कसाही असला तरी प्रवास सुखकर करणं आपल्या हातात आहे!
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #road #trending #sky #horizon
जन्मवारी
या वारीत a नक्की सामील व्हा! येत्या १० जूनला दु. ४.३० वा; आपल्या पनवेल मध्ये!
#जन्मवारी #janmavari #मराठीनाटक #marathiplay
Pagal Log dekhne hai? Aa jao. Dikha Dungi!
#mandhagadhagajodtenava #shootingset #gayatriaatya #leena #shaku #timepass #trending #serial #starpravah Madh Island
आणखी एक सुंदर project एका नव्या कोऱ्या ott channel
‘1 Ott’ वर प्रदर्शित झालंय.
‘Blind Date’ नावाची १० भागांची ही series आहे. प्रत्येक भागात नविन जोडी सह नविन गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट कुठल्याही भागापासून पाहायला सुरू करू शकता. माझ्या गोष्टीचा क्मांक आहे नववा!
आता Blind Date या नावाप्रमाणे Romantic वगैरे तर आहेच पण त्यासोबत जरा हसवणारं, थोडं आत्म परिक्षण करायला लावणारं, कधी डोळ्याच्या कडा पाणवणारं तर कधी जुनं काही आठवून त्यात रममाण करणारं. सर्वात गंमतीदार भाग म्हणजे यातल्या जोड्या. काही जोड्या खुपच off आहेत. म्हणजे ज्यांचा आपण एक pair म्हणून दूरदूरपर्यंत विचार करू शकत नाही अशा. आता आमचीच जोडी घ्या!
माझी आणि @abhijeetkhandkekar ची जोडी. मी कधी विचारच केला नव्हता की आम्हांला pair म्हणून कधी कुणी cast करेल.
अजून बऱ्याच अशा जोड्या आहेत ज्यांना पाहून तुम्हांला नक्कीच मौज येईल.
खूप दिवसांनी अशी भूमिका जी दिसायला Modern आहे, Glamorous आहे, Bold आहे माझ्या वाट्याला आलीए. त्यासाठी या series च्या Makers ची मी आभारी आहे. कलाकार नेहमी वेगवेगळ्या भूमिका करायची संधी शोधत असतो. ही मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
हे 1OTT channel चक्क FREE आहे. तेव्हा पटकन download करून घ्या. तुमच्या Mobile मधली थोडीशी जागा जाईल पण तुमच्या मनात ही ‘Blind Date’ घर करेल हे नक्की!
👉 1OTT सोबत तुमची ‘ब्लाइंड डेट’ Fixed!!! 🙌
► 𝐆𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐏𝐥𝐚𝐲𝐬𝐭𝐨𝐫𝐞 : https://play.google.com/store/apps/details?id=com.planetcast.oneott&pli=1
► 𝐀𝐩𝐩𝐥𝐞 𝐀𝐩𝐩 𝐒𝐭𝐨𝐫𝐞 : https://apps.apple.com/in/app/1ott/id1612774564
#1OTT #1OTTOriginals #BlindDate #WebSeries #MarathiWebSeries #StreamingNow #ब्लाइंडडेट #म #मराठी #BharatKaMobileTV
@hemangiikavi सोबत exclusive गप्पा मारणार आहे आपला मिरची @officialrjrahul on ‘Blind date with Mirchi’ ह्या इंस्टा लाईव्ह सीरिज मध्ये 🤓 जॉईन व्हा न विसरता
.
1OTT च्या Blind Date series shooting वेळी झालेले किस्से, BTS आणि धमाल गेम्स 🫣
.
.
#1OTT #1OTTOriginals #BlindDate #WebSeries #MarathiWebSeries #StreamingNow #ब्लाइंडडेट #म #मराठी #BharatKaMobileTv @SwapnilJoshi @puneetkelkar
@thesameerpatil