छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती रायगडावर शोधून साजरी करणारे.शिवजयंतीचे जनक, बहुजन उद्धारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती अमरावती शहरात मोठी हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.
माळी समाज बांधवांच्यावतीने व सर्व फुले अनुयायांच्या वतीने शोभायात्रा, बाईक रॅली, अमरावती शहरातून काढण्यात आली.
या बाईक रॅलीमध्ये भेट दिली.
जय ज्योती जय क्रांती #jyotibafulejaynti
जिल्हातील 43 गावात 47 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन रविवारी मोठ्या उत्साहाने झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील भारवाडी जुनी, भारवाडी नवीन, ठाणाहूणी, वरखेड ,धामंत्री, उमरखेड, डेहणी, शेंदूरजना बाजार, तळेगाव ठाकुर, सातरगांव, वरुडा, दापोरी खु ,करजगांव,जावरा, फत्तेपूर,काटसुर, इसापूर,वणी म,सुलतानपूर, सार्सी गा,शेंदोळा बु, सालोरा, धोतरा, माळेगाव, वरा, घोटा, अनकवाडी, शिरसगाव, मोझरी, शेंदोळा खुर्द, फत्तेपूर शि, शिवणगाव, तळेगाव, सुरवाडी, पालवाडी, अहमदाबाद सदर 47 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले. या भुमीपूजन समारंभात गावकरी मोठ्या संख्येत सहभागी होते.
शेकडो गोरगरीब गरजूंना मोफत साहित्य वाटप करण्यात येते,याच अनुषंगाने आज युवा स्वाभिमान पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री निळकंठराव कात्रे (मामाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थिनीना गंगा सावित्री या निवासस्थानी मदतीचा हात देण्यात आला.आता शाळा महाविद्यालये सुरू होत असून होतकरू गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणे सुलभ व्हावे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या उद्देशाने आज कु वैष्णवी ठाकरे,समृध्दी ठाकरे,प्राजक्ता ठाकरे,पूर्वी ठाकरे,समृध्दी अब्रक,नंदिनी राठोड,संस्कृती भोयर,श्रावणी ठाकरे,,श्रेया लहाने आदी विद्यार्थिनींना शाळा/ महाविद्यालयात जाण्यासाठी सायकली प्रदान करण्यात आल्या

अयोध्या की अति प्राचीन हनुमान गढ़ी में प्रभु श्री हनुमान जी की आरती करने का सौभाग्य प्राप्त हुआ, मुख्य महंत श्री राजुदासजी महाराज, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे व उप मुख्यमंत्री श्री देवेन्द्र जी फडणवीस इनके कर कमलों द्वारा अमरावती में स्थापित होने वाली 111 फुट ऊंची प्रभु श्री हनुमान जी की मूर्ति शिलान्यास हेतु भक्ति शक्ति मंगल कलश प्रदान किया गया साथ ही , उप मुख्यमंत्री जी इन्होंने मंच पर आकर जनसमुदाय को संबोधित किया
पावूले चालती पंढरीची वाट,भेटी लागी जीवा दर्शनाची आस,आषाढी एकादशिनिमित पंढरपूर जावू इच्छिणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून 2 दिवस विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल वारकऱ्यांनी मानले आभार ,श्री पांडुरंग भक्त वारकरी बंधू भगिनींनी गंगा सावित्री निवासस्थानी केला भावपूर्ण सत्कार,सर्व विठ्ठल भक्तांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले व या वर्षी लांबलेला पावूस लवकरात लवकर पडून सर्व शेतकऱ्यांना हे वर्ष सुख समृध्दी व भरभराटीचे जावो अशी प्रार्थना आपल्या वतीने विठ्ठल रुक्मिणी चरणी करण्याचे आवाहन केले
यावेळी राजेंद्र तायडे, बंडूभाऊ रामेकर,नाजुकराव मोहोड,डॉ विवेक देशमुख,अरुण देशमुख,सुधाकर तायडे,विनोद देशमुख, वलगाव गुरुकुल ध्यानपीठ चे सदस्य,राजू रामेकर यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते

जिल्हातील 8 गावात 3 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-/भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील पतरोड, पांढरी, हनुमान मंदिर गणेश नगर अंजनगाव सुर्जी, ओम शांती सेंटर अंजनगाव सुर्जी, सातेगाव, निमखेड बाजार, लखाड, खोडगाव व अंजनगाव सुर्जी तालुक्यात सदर 3 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले.