Navaneet Kaur Instagram – छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती रायगडावर शोधून साजरी करणारे.शिवजयंतीचे जनक, बहुजन उद्धारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती अमरावती शहरात मोठी हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.
माळी समाज बांधवांच्यावतीने व सर्व फुले अनुयायांच्या वतीने शोभायात्रा, बाईक रॅली, अमरावती शहरातून काढण्यात आली.
या बाईक रॅलीमध्ये भेट दिली.
जय ज्योती जय क्रांती #jyotibafulejaynti | Posted on 11/Apr/2023 22:24:16