Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 20/Jun/2023 14:11:52

Navaneet Kaur Instagram – पावूले चालती पंढरीची वाट,भेटी लागी जीवा दर्शनाची आस,आषाढी एकादशिनिमित पंढरपूर जावू इच्छिणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून 2 दिवस विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल वारकऱ्यांनी मानले आभार ,श्री पांडुरंग भक्त वारकरी बंधू भगिनींनी गंगा सावित्री निवासस्थानी केला भावपूर्ण सत्कार,सर्व विठ्ठल भक्तांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले व या वर्षी लांबलेला पावूस लवकरात लवकर पडून सर्व शेतकऱ्यांना हे वर्ष सुख समृध्दी व भरभराटीचे जावो अशी प्रार्थना आपल्या वतीने विठ्ठल रुक्मिणी चरणी करण्याचे आवाहन केले
यावेळी राजेंद्र तायडे, बंडूभाऊ रामेकर,नाजुकराव मोहोड,डॉ विवेक देशमुख,अरुण देशमुख,सुधाकर तायडे,विनोद देशमुख, वलगाव गुरुकुल ध्यानपीठ चे सदस्य,राजू रामेकर यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते
Navaneet Kaur Instagram – शेकडो गोरगरीब गरजूंना मोफत साहित्य वाटप करण्यात येते,याच अनुषंगाने आज युवा स्वाभिमान पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री निळकंठराव कात्रे (मामाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थिनीना गंगा सावित्री या निवासस्थानी मदतीचा हात देण्यात आला.आता शाळा महाविद्यालये सुरू होत असून होतकरू गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणे सुलभ व्हावे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या उद्देशाने आज कु वैष्णवी ठाकरे,समृध्दी ठाकरे,प्राजक्ता ठाकरे,पूर्वी ठाकरे,समृध्दी अब्रक,नंदिनी राठोड,संस्कृती भोयर,श्रावणी ठाकरे,,श्रेया लहाने आदी विद्यार्थिनींना  शाळा/ महाविद्यालयात जाण्यासाठी सायकली प्रदान करण्यात आल्या

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur