Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 09/May/2023 13:46:54

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – जिल्हातील 43 गावात 47 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन रविवारी मोठ्या उत्साहाने झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील  भारवाडी जुनी, भारवाडी नवीन, ठाणाहूणी, वरखेड ,धामंत्री, उमरखेड, डेहणी, शेंदूरजना बाजार, तळेगाव ठाकुर, सातरगांव, वरुडा, दापोरी खु ,करजगांव,जावरा, फत्तेपूर,काटसुर, इसापूर,वणी म,सुलतानपूर, सार्सी गा,शेंदोळा बु, सालोरा, धोतरा, माळेगाव, वरा, घोटा, अनकवाडी, शिरसगाव, मोझरी, शेंदोळा खुर्द, फत्तेपूर शि, शिवणगाव, तळेगाव, सुरवाडी, पालवाडी, अहमदाबाद सदर 47 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले. या भुमीपूजन समारंभात गावकरी मोठ्या संख्येत सहभागी होते.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur