Sanskruti Balgude Instagram – “KAT” च्या Look test चे हे काही photos.. Filming ते Theatre मध्ये तुम्हाला ती भेटे पर्यंत चा प्रवास खुप काही देऊन गेला!
“KAT” शी ओळख झाल्या झाल्या तीच्या प्रेमात पडले होते..आणी तुम्ही सुद्धा तितकंच प्रेम तीला दीलत, देताय…🥹🩵
मनापासून Thankyou आहे भाई!! 🙏🏼😭🥹
जय लंबोदर ! 🙏🏼😎
#chowk #sanskrutibalgude #kat | Posted on 08/Jun/2023 17:14:51