Did u check on Me ?
Did u look for Me ?
#trendingsongs #tejaswinipandit
🌸 Manmarziyan !
#tejaswinipandit
पढ़ सको तो पढ़ लो…….🧡
.
.
#intense
Period.
सफरनामा 🌻
.
.
.
#travel #travelphotography #yatra #banjare #yatri #bhatke #safar #tejaswinipandit #lifeisbeautiful #dhairya अपनी धुन में
सर्वप्रथम Sorry तुझ्या अत्यंत महत्वाच्या क्षणी मी सोबत नव्हते. कुठे आहे तेही माहीत आहेच तुला, तरी 🤗
ह्याला appreciation पोस्ट म्हणू का काय माहित नाही पण अभिमानाची पोस्ट नक्कीच आहे.
माझ्या लाइफ ची History repeat होतेय असं वाटून गेलं.
मी जेंव्हा industryt आले माझी सुरुवात character roles पासून झाली…अनेक roles केले पण lead role देण्यासाठी कुणी विश्वास नाही दाखवला…पण पहिली वेळ कधीतरी यावी लागते, येतेच….
अशोक समर्थ ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला एका सिनेमात lead role दिला. सिनेमा होता वावटळ…
त्या सिनेमातल्या रोल ने मला माझ्या आयुष्यातलं पाहिलं BEST ACTRESS चा nomination दिलं, तेही Ma ta Sanmanchच आणि Award ही मिळालं Best Actress चा…
पहिलं वाहिलं खासंच असतं नाही…?!
आणि आज धैर्य च्या बाबतीत सेम घडताना बघतेय…
अथांगसाठी onscreen आणि offscreen दोन्हीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.
मला अजूनही आठवतंय त्याला cast करताना मला आणि संतोषला खूप विरोध पत्करावा लागला….
काहीजण म्हणाले अगं नाव असलेला नट घे, काही म्हणाले त्याला lead चा experience नाही (आजपर्यंत उलगडलं नाही, experience घेतल्याशिवाय experience कसा येतो ?! )
काही म्हणाले अगं insta followers असतील अश्याला घे (हल्ली तुमच्या followers वरुन casting होतं मग टॅलेंट असो नसो फरक पडत नाही)
पण मी आणि संतोष अडून राहिलो. ह्यात अक्षय ने खंबीरपणे आमची साथ दिली. आमच्यावरच्या विश्वासावर त्याने विश्वास ठेवला
आणि finally तेंव्हा धैर्य cast झाला…
आज आपल्या कामाने, त्याच्या dedication ने, स्वबळावर जेंव्हा तो BEST ACTOR म्हणून अवॉर्ड मिळवतो तेंव्हा एवढंच जाणवतं
तुमची इच्छा शक्ती, तुमची कामाप्रती निष्ठा आणि प्रेक्षकांनी तुम्हाला स्विकारलं तर तुमचा experience, तुमची popularity, तुमचे followers हे महत्त्वाचं नसतं…. महत्त्वाचा असतो कुणीतरी तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं चीज करणं !
माझ्यावर तो कुणीतरी ठेवला, म्हणून मीही तो कुणावरतरी ठेवू शकले…
तू माझ्यासाठी आजतागायत मित्र म्हणून जे काही केलेस ते माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे.
You are my family…infact u hv stood an inch more everytime than anyone else could. It was probably a Payback time, Guess thats why Rau landed in yr life through me.
तुला “अथांग” शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. अवॉर्ड मिळाला म्हणून हुरळून जाऊ नकोस. मेहनत करणं सोडू नकोस. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजव…awards will follow 🤞
देव बरे करो
Congratulations My Love ❣️

बरं का 🤭 आपल्या मैत्रिणीचा ब्रॅण्ड मिरवण्यात वेगळीच मज्जा असते.
Super classy earrings by @suhaanjewel
Thank you Anu 💝
& special thanks to Nilesh for giving me the opportunity to wear these earrings…
तू नसतास तर हा ब्रॅण्ड मला कसा मिळाला असता 😅🤭😘 𝙑𝙄𝙉𝙏𝘼𝙂𝙀
Just Grateful 🌸
#chosenoneindeed Bastian – At The Top
This mission I am on is personal.
I owe myself a lot.
🌸
#iykyk #hightime #meforme #tejaswinipandit
Luxury must be Comfortable
Otherwise it is not Luxury
.
.
.
Wearing this luxurious , beautiful three piece outfit by @patelsarees_pvtltd 🧚🏼♀️
Styled by dearest @shalmalee_t 🤗
Hair by my main @hairbysurekha ❤️😘

Best Actress OTT Jury Choice for Ranbazaar !
Thank You नवराष्ट्र , प्लॅनेट मराठी, ज्युरी !
आणि “आयेशा” वर प्रेम केलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे मनःपूर्वक धन्यवाद ! 🫶🏼
हे पारितोषिक आयेशा वर मेहनत घेणाऱ्या प्रत्येक रानबाजारच्या टीम मेंबरचं !
.
.
Saree & blouse by @suta_bombay
Jewellery by @the_jewel_gallery
Styled by @tanmay_jangam
Hair by @hairbysurekha
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघचा “ उत्कृष्ट अभिनेत्री आणि ओटीटी वर सर्वाधिक योगदान” पुरस्कार
मराठी माणसांकडून मिळालेली पाठीवरची थाप ही खूप खास आणि हृदयाच्या जवळची असते
सर्व मराठी पत्रकार मित्र- मैत्रिणींचे खूप धन्यवाद तुम्ही मला बहुमताने ह्या पुरस्कारास पात्र ठरवलंत🙏🏼😊
अध्यक्ष किरण जोशी, संघटक संजय भोकरे आणि युवा पत्रकार सिद्धार्थ भोकरे आणि समस्त पत्रकार संघाचे मनःपूर्वक आभार !
असंच प्रेम आणि आशिर्वाद राहूदे 💝