ती Pool राणी – Part 2
सगळ्याचा Sequel (Part) येऊ शकतो मग photos चा का नाही?
तुला Sequel चांगलाच धडा!!! 😝😝
📍आपल्या महाराष्ट्रातलं, आपलं कर्जत!
🤳🏽तोच तो, आमचा माणूस 🤭
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #monsoon #trending #maharashtra #weekend #saturday

ती Pool राणी! 🏊🏽♀️🥰
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending
Pc : आमचा माणूस 😍 The Forest Club Resort

To the infinity pool & beyond! 🏊🏽♀️🥰
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmajn #hemangikavi #thatduskywoman #trending #weekend #infinitypool #peaceful #calm
दुख, दर्द, पीडा! 😩 लेकिन कोई नहीं फिल्म ज्यादा पीडादायक निकली!
Btw, Guess d film? 😜
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #bedardeya #3d #movie #after40 #eyesight
See you in Court!
माझे बाबा एलएलबी(वकिल) होते पण घरच्या परिस्तिथीमुळे practice न करता त्यांना नोकरी धरावी लागली. पण त्यांचा हा वकिलीचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आणला किंवा असं म्हणूया तो नकळतपणे येत होता. कंपनीच्या संपाच्या वेळेस, कंपनीच्या Union मध्ये, कधी कधी तर वैयक्तिक समस्या घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे कायदेशीर सल्ले मागायला यायचे आणि माझे ‘पप्पा’ जणू त्यांच्याकडे आलेल्या एखाद्या professional case सारखी त्यांच्या मित्रांना, कामगारांना, ओळखीच्या लोकांना विना मुल्य मदत करायचे. त्यावर माझी ‘मम्मी’ typical बायको सारखी कायम बोलायची, “या मदतीचे किमान पैसे तरी घ्या, का उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” त्यावर ते वकिली उत्तर देत म्हणायचे “वकिलीची शपथ घेतली नाही तर मी कुणाकडून पैसे कसे घेणार? मी जर असे पैसे घेतले तर माझ्यावरच केस होईल. नाही का?” त्यावर बिच्चारी माझी मम्मी case मध्ये हरलेल्या client सारखी गप्प व्हायची.
आम्ही भावंडं भांडायला लागलो की माझं मुद्देसुद बोलणं ऐकून माझी आई नेहमी म्हणायची rather अजूनही म्हणते वकिलाची मुलगी शोभतेस खरी!
सध्या मी STAR Pravah च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारतेय.
माझ्या बाबांनी कधीच आमच्यावर त्यांचा वकिलीचा वारसा जपण्याची इच्छा लादली नाही! उलट आम्हांला जे आवडेल, झेपेल तेच शिकू दिलं! आवडतं क्षेत्र निवडू दिलं!
पण आज मला असं वकिलाच्या Band आणि Gown मध्ये पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला असता हे नक्की!
माझ्या Acting Career चा महत्त्वाचा खांब असणाऱ्या माझ्या ‘पप्पांना’ माझ्या सर्व भूमिका समर्पित आहेतच पण Advocate Gayatri Vartak ही भूमिका खास तुमच्यासाठी पप्पा! 🥹❤️
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmajn #hemangikavi #thatduskywoman #trending #starpravah #serial #mandhagadhagajodatenava @divyasubhashpugaonkar_official @theshelar @rajashri.nikam @beesolace #BharatGaikwad Mumbai, Maharashtra

Transitions aren’t new to the Actors!
We the JanmaVaari actors! ☺️
In frame
Sharvari Kulkarni-Borkar
Hemangi Kavi
Shubhangi Bhujbal
Vc: @gaikwad889
#transition #janmavaari #marathiplay #natak #जन्मवारी #नाटक
#sharvari #hemangi #shubhangi #kanhopatra #manji #vittha
॥ श्री हरी विठ्ठल ॥
तो तुम्हांला कसा, कुठे, कुठल्या स्वरूपात भेटेल सांगता येत नाही.
मला अलिकडेच भेटला!
‘जन्मवारी’ नाटकात. प्रत्येक प्रयोगात त्याचा नामघोष सुरू झाला की अंगावर काटा येतो! कसं काय? माहित नाही. डोळ्यांमधून आपोआप धारा वाहू लागतात! कसं काय? माहित नाही. आत कुठेतरी शांत शांत वाटू लागतं! कसं काय? माहित नाही. काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तरी आपलं मन आपल्याला भेडसावत नाही कारण त्या उत्तरांपेक्षा काहीतरी भारी आपल्याला मिळालेलं असतं!
प्रत्येक नाटक, सिनेमा, त्यातली पात्रं तुम्हांला काही ना काही देऊन जातात. या नाटकामुळे माझ्यात असलेली आंतरिक शांतता अजून गडद झाली!
आता मन वरवर कितीही ढवळून निघालं तरी तळाशी निश्चल, निर्विकार असल्याचं जाणवतं!
माझा कर्म कांडांवर विश्वास नसला तरी माझ्या आत मला हे जे काही भारी भारी जाणवतं त्यावर विश्वास आहे. त्याला काय म्हणतात मला माहित नाही! जेव्हा कळेल तेव्हा बघू! काही घाई नाही.
तोपर्यंत पावसाच्या सरींप्रमाणे त्याच्या नामघोषासमवेत या अद्भूत जाणिवेत न्हाऊन घेतेय!
नाटकातल्या ‘मंजी’ या पात्रासारखंच मला छान वाटतं, मोकळं वाटतं, हलकं हलकं वाटतं!
आषाढी एकादशीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!
जन्मवारीचे पुढील प्रयोग –
शनि. १ जुलै रा. ८.३० वा. आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण
रवी. २ जुलै सा. ५.३० वा. रामकृष्ण मोरे, पिंपरी चिंचवड
मंगळ. ४ जुलै दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
रवी. ९ जुलै रा. ८.३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
सोम. १० जुलै दु. ४ वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #जन्मवारी #रंगभूमी #आषाढीएकादशी
Is that the same person? 🫨🫣
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #glowup #afterpuberty #childhood #adulthood