Megha Dhade Instagram – नमस्कार मित्रांनो तुम्ही ही आपल्या आयुष्यात योगासनांना स्थान द्या आणि स्ट्रेस फ्री आरोग्यदायी आयुष्याला सुरुवात करा.३० सेकंद ते १ मिनीटापर्यंत योगासन करताना रिल वनवून तुमच्या इस्टा अकाऊंटला पोस्ट करा. आणि @bjp4maharashtra या इस्टापेजला टॅग करा.ज्या रिलला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर मिळेल, तो स्पर्धक विजेता ठरेल, त्यास खास gift दिले जाईल. मग काय करताय ना रिल?
@bjp4maharashtra @bjp4india @narendramodi @devendra_fadnavis @ckbawankule @sudhir.mungantiwar @berdeprreeyal @prreeyaberde #internationalyogaday #yoga #yogafor9@9 #yogdivas #healthylifestyle #meghadhade | Posted on 20/Jun/2023 16:57:18