Monalisa Bagal Instagram – रावरंभा हा मराठी चित्रपट उद्या रिलीज होतोय . आपल्या छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ वेडात मराठे वीर दौडले ७ या मावळ्यांवर हा चित्रपट आहे . यामधे तगडी कास्ट आहे व चित्रपट खरच खुप मस्त बनवला आहे . असे चित्रपट येणे व शिवरायांचे सर्व मावळे व त्यांचा इतिहास समाजासमोर दिसणे खुप गरजेचे आहे व यासाठी पवार सरांसारखे निर्माते व जगदाळे सरांसारखे दिग्दर्शक पुढे येणे देखिल गरजेचे आहे . असे चित्रपट यावे असं वाटत असेल तर सर्वांनी ते थिएटर मधे जाऊन पाहण हे आपल त्यासाठी योगदान असायला हव . या चित्रपटाच्या प्रिमीयर शो साठी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दत सर्व टीम चे मनापासुन आभार 🙏🏻🚩 | Posted on 26/May/2023 10:09:02
Check out the latest gallery of Monalisa Bagal



