When you are in London this is mandatory 😝
हे reel केलं नाही तर भारतात परत entry देत नाहीत म्हणे 🤭
( special touch) Dop : @chandukul
It’s trending so are we 😜.
#makeba #trending #trndingreels #reelsinstagram #london #fun #marathinatak #charchaughi
Photo series Alert ‼️
A series By super duper talented photographer @sidchandekar .
Thank you dear Hamood 🤗🤗🤗🙌🏻🙌🏻🙌🏻🫶🏻🫶🏻🫶🏻 #1
#london #shootingdiaries #light #movie #film #marathi #marathifilm #muktabarve
एक ‘बंडी’खोर कलाकृती ! 😆
संकल्पना, सिनेमोटोग्राफी, संकलन- @parnapeace
वेशभूषा – @kadambarik13
प्रमुख उत्साही कार्यकारी निर्माता-@rohinihattangady
टायटल क्रेडीट- @shreyas_raje
(अती)उत्साही सहभागी कलाकार –
@parnapeace
@kadambarik13
@rohinihattangady सह
@muktabarve
@ninad.limaye
@shreyas_raje
@ketkar_partha
विशेष आभार – team @charchaughi_natak_ @jigisha_creations @ashtvinayak_natyasanstha #charchaughi #marathinatak #reelkarafeelkara #reelkarofeelkaro #trending #trendingreels
Planned candid photo कसा येतो याचं रहस्य. Pls swipe left 😂😂😂😂
Pc: @kadambarik13
Crew @parnapeace @rohinihattangady @chandukul #charchaughi #london #londondairy

Another reel from Charchaughi team.😊
Dedicated to Khushbu!
Choreographed by Khushbu herself!
Made her work on her B’day!😀
Love you Khushbu! ♥️♥️😘😘
आणि हा आहे खरा candid .
Pc: @parnapeace #londondairy #charchaughi
London calling #चारचौघी @parnapeace @kadambarik13 @rohinihattangady
london diaries : day 1 💌
#charchaughi
#londonlife
charchaughi in london 🙂
London live
अर्धा तासात insta ilve ला भेटू
आमचा Y चित्रपट रिलीज झाला या गोष्टीला काल १ वर्ष पूर्ण झालं. ह्या सुंदर चित्रपटाचा मी एक भाग होऊशकले याचा खूप मनापासून आनंद होतो आणि अभिमान वाटतो. त्या साठी आमचे लेखक , दिग्दर्शक, निर्माते यांचे मनापासून आभार. या प्रवासात बरोबर असणाऱ्या सगळ्या सहकलाकारांना , तंत्रज्ञांना शुभेच्छा आणि प्रेम 🫶🏻🫶🏻🫶🏻

LIFE ISN’T ABOUT FINDING YOURSELF. LIFE IS ABOUT CREATING YOURSELF.
– GEORGE BERNARD SHAW
Photo courtesy: @sidchandekar The Shaw Theatre London
फिल्म प्रचंड आवडली . वेळात वेळ काढुन बघायलाच हवी🦋
दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, लिखाण, कॅमेरा, संगित , गायक सगळं अप्रतिम कशाकशाचा उल्लेख करु? @meeraawelankar_official proud of you my friend 💪
कित्ती देखणी , inspiring, fresh , आतपर्यंत पोचणारी, खऱ्या माणसांची गोष्ट सांगणारी फिल्म केलिस तू🫶🏻
वाटलंच नाही की ही तुझी पहिली फिल्म आहे.
@madhurawelankarsatam
@itsabhisatam
@soniaparchure कित्ती सुंदर कामं केलियेत तुम्ही👏🏻👏🏻
@maheshmanjrekar तुम्ही कम्माल आहात. You are an amazing actor कायच्या काही मजा आणता तुम्ही❤️
pradeepwelankar काका तुमची सहजता बघून थक्क झाले कित्ती pleasantly वावरता तुम्ही. कोणताही अभिनिवेश न ठेवता🫶🏻
@radhadharne
@madhuri_gawali
@sandeshkulkarni.small.s too adorable . प्रेम प्रेम 💚🤍🧡❤️💙🙌🏻
Music मनात रेंगाळत राहीलंय. @vaishalimadeofficial तू कित्ती सुंदर गातेस गं , ऐकत रहावसं वाटतं . आणि या वेळेस तर नाचावसंही वाटलं 🫶🏻
@hamsika.iyerofficial you are just brilliant एक soothing effect आहे तुझ्या आवाजाला.
@vasudop फार छान दाखवलित ही गोष्ट. Butterfly सारखी float होत होती 👌
@jjayant02 भारी रे मित्रा. शेवटचा sequence तर कडक.
@kalyanipathare भारी भारी भारी. मोठ्ठ्या स्क्रीन वर तुझं नाव वाचून एकदम भार्री feelinggg आलं गं ❤️🫶🏻❤️
@adityaingale10 आमचे लाडके सृजन सहाय्य 🙌🏻🙌🏻 आणि
@ajitgbhure thank you ही फिल्म आमच्यापर्यंत आणलित🙌🏻🙌🏻
बापरे केवढं लिहीलं मी.तरी भरपूर नावं राहिली असणार आहेत. त्यासाठी Sorry .
पण तात्पर्य म्हणजे ही फिल्म TV वर यायची वाट न बघता थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा. Bookmyshow वर tickets आत्ताच book करा.
बटरफ्लाय🦋
नमस्कार!
आज आपल्या “प्रिय भाईं”चा स्मृतीदिन!
महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलेलं व त्यापुढे जाऊन साजरं केलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे! आम्ही पु. ल. आणि सुनीताबाई यांच्या सन्मानार्थ त्यांच्या काव्यप्रेमावर आधारित “प्रिय भाई… एक कविता हवी आहे” हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम करतो. काल आम्ही पु. लं. च्या स्मृतीप्रित्यर्थ आमचा वर्षपूर्तीचा प्रयोग साजरा केला.
या संपूर्ण वर्षभरात आम्ही दर प्रयोगागणिक भाई, सुनीताबाई आणि त्यांची लाडकी कविता यांच्या आणखी जवळ जात आहोत आणि अनेक प्रेक्षकांना त्यांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, पु. ल., सुनीताबाई आणि प्रेक्षक यांच्या मध्ये या प्रयोगाच्या निमित्ताने आम्ही माध्यम बनतो आहोत. परंतु, आम्हाला याची खात्री आहे की, आमच्यावर पु. ल. आणि सुनीताबाईंचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रवास अशक्य आहे.
खरंतर, पुलंच्या बाबतीत अनेकांनी भरभरून बोललं, लिहिलं आहे. त्यात आम्ही काहीतरी वेगळं सांगावं असं काही नाही. पण, सध्या मनात इतकंच येतं आहे की, जसं क्रिकेट मध्ये एक वाक्य वापरले जाते, “Form is temporary, but class is permanent” म्हणजे काय तर पु. ल. आणि सुनीताबाई! आज पुलंना जाऊन तब्बल तेवीस वर्ष झाली, परंतू या तेवीस वर्षात मराठी मनाला अजिबात त्यांचं विस्मरण झालेलं नाही याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक प्रयोगात येत असतो.
आमच्या प्रयोगाला काव्यप्रेमींचे व पु. ल. प्रेमींचे भरभरून प्रेम, सदिच्छा व आशीर्वाद मिळत आहेत. हे प्रेम इथून पुढील काळात देखील असेच मिळत राहील ही आशा आहे. आपल्या या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
प्रिय भाईंना म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांना आमच्या संपूर्ण टीम कडून विनम्र अभिवादन!
– टीम “प्रिय भाई… एक कविता हवी आहे!”