Sonalee Kulkarni Instagram – तर हा आहे #Rohan …
दिसायला गप्पू… बोलायला पप्पू…
blazer tie खाली घालतो कधी बॅाक्सर, कधी कधी पॅन्ट!
राहतो #london ला,
बघतो #tomandjerry
नाही नाही, यात काहीच यमक जुळत नाहीये….
आमचंही तसंच होणारे का?
की नाही, जुळतील आमचे सूर?
What do you think ?
माझ्या साठी हा कसा असेल ? London, United Kingdom | Posted on 06/Jul/2023 18:12:26