Spruha Joshi Instagram – ‘स्वरगंध’ कलामंच तर्फे आजचा गोरेगावातला आमचा प्रयोग काय तुफान रंगलाय! आजच्या जाणत्या रसिकांमध्ये माझी लाडकी शुभांगी मावशी आणि मिलिंद दादा आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यांतलं कौतुक ही आजची सगळ्यात मोठी कमाई!!!
Outfit by :- @cottoncottageindia
Styled by :- @tanmay_jangam
#spruhajoshi #actingcareer #marathiactors #movies #theatre #actorslife #marathitelevision #singer #artist #mumbai | Posted on 18/Jun/2023 19:38:43