Pooja Sawant Instagram – भारताचा हा ऐतिहासिक क्षण आणि त्या मागची उत्कंठा ,स्वाभिमान, प्रेम हे कायमचं camera मधे कैद करायचे ठरवलं .. एका कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत कोणीच न्हवतं .. पण खर सांगू का ?
काल कुणीच एकटं न्हवतं .. काल आपण सगळे ‘एक’ होऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ठरलो 🇮🇳
@isro.in त्रिवार अभिनंदन
कलाम सर 🫡 आम्हाला माहीत आहे.. तुम्ही जिथे कुठे असाल , खुप खुष असाल … we miss you
वंदे मातरम् 🇮🇳🧿🫡💕🌙
#chandrayan3 | Posted on 24/Aug/2023 12:19:23
Home Actress Pooja Sawant HD Instagram Photos and Wallpapers August 2023 Pooja Sawant Instagram - भारताचा हा ऐतिहासिक क्षण आणि त्या मागची उत्कंठा ,स्वाभिमान, प्रेम हे कायमचं camera मधे कैद करायचे ठरवलं .. एका कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत कोणीच न्हवतं .. पण खर सांगू का ?
काल कुणीच एकटं न्हवतं .. काल आपण सगळे ‘एक’ होऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ठरलो 🇮🇳
@isro.in त्रिवार अभिनंदन
कलाम सर 🫡 आम्हाला माहीत आहे.. तुम्ही जिथे कुठे असाल , खुप खुष असाल … we miss you
वंदे मातरम् 🇮🇳🧿🫡💕🌙
#chandrayan3
Pooja Sawant Instagram – भारताचा हा ऐतिहासिक क्षण आणि त्या मागची उत्कंठा ,स्वाभिमान, प्रेम हे कायमचं camera मधे कैद करायचे ठरवलं .. एका कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत कोणीच न्हवतं .. पण खर सांगू का ? काल कुणीच एकटं न्हवतं .. काल आपण सगळे ‘एक’ होऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ठरलो 🇮🇳 @isro.in त्रिवार अभिनंदन कलाम सर 🫡 आम्हाला माहीत आहे.. तुम्ही जिथे कुठे असाल , खुप खुष असाल … we miss you वंदे मातरम् 🇮🇳🧿🫡💕🌙 #chandrayan3

Check out the latest gallery of Pooja Sawant



