Home Actress Pooja Sawant HD Instagram Photos and Wallpapers August 2023 Pooja Sawant Instagram - कल्याण ज्वेलर्सच्या नव्या २००व्या शोरूमसाठी मनः पुर्वक शुभेच्छा 🌸 @kalyanjewellers_official #KalyanAt200

Pooja Sawant Instagram – कल्याण ज्वेलर्सच्या नव्या २००व्या शोरूमसाठी मनः पुर्वक शुभेच्छा 🌸 @kalyanjewellers_official #KalyanAt200

Pooja Sawant Instagram - कल्याण ज्वेलर्सच्या नव्या २००व्या शोरूमसाठी मनः पुर्वक शुभेच्छा 🌸 @kalyanjewellers_official #KalyanAt200

Pooja Sawant Instagram – कल्याण ज्वेलर्सच्या नव्या २००व्या शोरूमसाठी मनः पुर्वक शुभेच्छा 🌸
@kalyanjewellers_official #KalyanAt200 | Posted on 20/Aug/2023 13:41:42

Pooja Sawant Instagram – भारताचा हा ऐतिहासिक क्षण आणि त्या मागची उत्कंठा ,स्वाभिमान, प्रेम हे कायमचं camera मधे कैद करायचे ठरवलं .. एका कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत कोणीच न्हवतं .. पण खर सांगू का ? 
काल कुणीच एकटं न्हवतं .. काल आपण सगळे ‘एक’ होऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ठरलो 🇮🇳 
@isro.in त्रिवार अभिनंदन 
कलाम सर 🫡 आम्हाला माहीत आहे.. तुम्ही जिथे कुठे असाल , खुप खुष असाल … we miss you 
वंदे मातरम् 🇮🇳🧿🫡💕🌙
#chandrayan3
Pooja Sawant Instagram – दगडी चाळ २ , वर्षपुर्ती 
माझ्या ह्या टिमबद्दल बोलावे तितके कमीच आहे , खरतर टिम नाही .. एक गोड कुटुंबच म्हणेन मी ..
@sangeetaahirofficial खुप सारे thank you सर्वांना एकत्र आणल्याबद्दल 
Thank you ,
@ankushpchaudhari आम्हां सर्वांना नेहमीच योग्य आणि खरा मार्ग दाखवल्याबद्दल , 
Thank you ,
@chandrakantkanse माझे लाडके चंदू सर, मला ‘एक अभिनेत्री’ म्हणुन घडवल्याबद्दल .. trust me .. there is no one like you 🌸
आणि @sanjay_jamkhandi सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्याबद्दल , मग ती ‘भेटली तु पुन्हा’ ची अश्विनी असो किंवा दगडी चाळ ची ‘कलरफुल’ ♥️
खरंच मनापासून thank you 🧿
 कलरफुलचा सिनेमातला प्रवास जरीही संपला असला तरीही तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायमची जिवंत राहील 🌸

Check out the latest gallery of Pooja Sawant