Prajakta Mali Instagram – गोऱ्या देहावरती कांती..
नागिणीची कात…
वेडे झालो आम्ही…
…………………….
.
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ….!
.
– ना. धो. महानोर…
.
(निसर्गकवी- नेहमीच राहतील मनात, शब्दांच्या रूपात.)
.
Shoot location- @chavni.lohagad ♥️
(Perfect maharashtrian holiday spot.)
.
#म्हाळसा #चांदी #नथ #गादीठूशी #बोरमाळ #कुडी #प्राजक्तराज #prajaktaraj @prajaktarajsaaj
#prajakttamali @♥️ | Posted on 17/Aug/2023 12:00:32