Prajakta Mali Instagram – बलसागर भारत होवो..
विश्वात शोभून राहो..!
.
वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन
या बंधू सहाय्याला हो.. !
.
या उठा करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरूषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो..!
– साने गुरूजी 🙏
.
भारतावर किती प्रेम आहे, हे शब्दात सांगू शकत नाही.
गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की या महान भारतात जन्मले. भारताच्या उत्कर्षासाठी झटत राहू, हीच प्रतिज्ञा करू. .
.
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो.
जय हिंद.. वंदे मातरम् । 🙏🙏🙏
.
#भारत #प्रेम #अभिमान #स्वातंत्र्य #१५ऑगस्ट🇮🇳 #prajakttamali @🌟 | Posted on 15/Aug/2023 14:29:33
Home Actress Prajakta Mali HD Instagram Photos and Wallpapers August 2023 Prajakta Mali Instagram - बलसागर भारत होवो..
विश्वात शोभून राहो..!
.
वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन
या बंधू सहाय्याला हो.. !
.
या उठा करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरूषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो..!
- साने गुरूजी 🙏
.
भारतावर किती प्रेम आहे, हे शब्दात सांगू शकत नाही.
गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की या महान भारतात जन्मले. भारताच्या उत्कर्षासाठी झटत राहू, हीच प्रतिज्ञा करू. .
.
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो.
जय हिंद.. वंदे मातरम् । 🙏🙏🙏
.
#भारत #प्रेम #अभिमान #स्वातंत्र्य #१५ऑगस्ट🇮🇳 #prajakttamali @🌟
Prajakta Mali Instagram – बलसागर भारत होवो.. विश्वात शोभून राहो..! . वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन तिमीर घोर संहारीन या बंधू सहाय्याला हो.. ! . या उठा करू हो शर्थ संपादु दिव्य पुरूषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्यसूर्य तळपत राहो..! – साने गुरूजी 🙏 . भारतावर किती प्रेम आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की या महान भारतात जन्मले. भारताच्या उत्कर्षासाठी झटत राहू, हीच प्रतिज्ञा करू. . . भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो. जय हिंद.. वंदे मातरम् । 🙏🙏🙏 . #भारत #प्रेम #अभिमान #स्वातंत्र्य #१५ऑगस्ट🇮🇳 #prajakttamali @🌟

Check out the latest gallery of Prajakta Mali



