Sonalee Kulkarni Instagram – रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जास्त ओढ असते.
आयुष्याच्या वाटेवरील प्रत्येक वळणावर महत्वाची भूमिका बजावत असतात आपले मित्र.
अशा सर्व मित्रांना शेमारू मराठीबाणाकडून Friendship Day च्या हार्दिक शुभेच्छा.
#ShemarooMarathiBana #HappyFriendshipDay
#Friendship #FriendshipDay2023 #FriendshipDay #FriendshipReels #FriendshipGoals #TagYourFriends #Classmate #MarathiMovie | Posted on 06/Aug/2023 08:48:57