Home Actress Sonalee Kulkarni HD Instagram Photos and Wallpapers August 2023 Sonalee Kulkarni Instagram - कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील🙏🏻 आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की🙏🏻 #NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect 🙏🏻 #Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं 🙏🏻 रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील..🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 P.S. this picture was taken during the first press conference of #marathifilm #Ajintha at the #NDStudio along with #MuraliSharma @pgswallace @manoj.kolhatkar and #Nitin sir’s mother #sonaleekulkarni “In the end, only three things matter: how much you loved, how gently you lived and how gracefully you let go of things not meant for you.”- #buddha

Sonalee Kulkarni Instagram – कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील🙏🏻 आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की🙏🏻 #NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect 🙏🏻 #Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं 🙏🏻 रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील..🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 P.S. this picture was taken during the first press conference of #marathifilm #Ajintha at the #NDStudio along with #MuraliSharma @pgswallace @manoj.kolhatkar and #Nitin sir’s mother #sonaleekulkarni “In the end, only three things matter: how much you loved, how gently you lived and how gracefully you let go of things not meant for you.”- #buddha

Sonalee Kulkarni Instagram - कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील🙏🏻 आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की🙏🏻 #NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect 🙏🏻 #Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं 🙏🏻 रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील..🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 P.S. this picture was taken during the first press conference of #marathifilm #Ajintha at the #NDStudio along with #MuraliSharma @pgswallace @manoj.kolhatkar and #Nitin sir’s mother #sonaleekulkarni “In the end, only three things matter: how much you loved, how gently you lived and how gracefully you let go of things not meant for you.”- #buddha

Sonalee Kulkarni Instagram – कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली…

नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर…..
असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…!

माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही,
पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील🙏🏻
आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की🙏🏻

#NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे.
त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं.
त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect 🙏🏻

#Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं 🙏🏻

रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या..
घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस.
“जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील..🙏🏻

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

P.S. this picture was taken during the first press conference of #marathifilm #Ajintha at the #NDStudio along with #MuraliSharma @pgswallace @manoj.kolhatkar and #Nitin sir’s mother #sonaleekulkarni

“In the end, only three things matter: how much you loved, how gently you lived and how gracefully you let go of things not meant for you.”- #buddha | Posted on 03/Aug/2023 11:15:57

Sonalee Kulkarni Instagram – रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जास्त ओढ असते. 
आयुष्याच्या वाटेवरील प्रत्येक वळणावर महत्वाची भूमिका बजावत असतात आपले मित्र. 
अशा सर्व मित्रांना शेमारू मराठीबाणाकडून Friendship Day च्या हार्दिक शुभेच्छा. 

#ShemarooMarathiBana #HappyFriendshipDay
#Friendship #FriendshipDay2023 #FriendshipDay #FriendshipReels #FriendshipGoals #TagYourFriends #Classmate #MarathiMovie
Sonalee Kulkarni Instagram – Romantic Date वर गेल्यावर तुमच्यासोबत असा किस्सा कधी झालाय का?😂

मग त्या स्पेशल व्यक्तीसोबत हा रिल नक्की शेअर करा.

#ZeeYuva #Hampi #Romance #SonaleeKulkarni #LalitPrabhakar

Check out the latest gallery of Sonalee Kulkarni