आदरणीय राजसाहेब ठाकरे,
20 वर्ष झाली आपल्या परिचयाला !
पण संवाद कदाचित हल्लीच झाला
तुमचं खुप कौतुक वाटतं मला…
इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व…
राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्य म्हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता !
स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात…इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत… राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेहराव आणलात आणि आमच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंत!
हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात ?
राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे…कारण कर नाही त्याला डर कशाला !
मुख्य म्हणजे तुमच्या जाणिवा अजूनही जिवंत आहेत !
तुमच्या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं
“राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे !”
तुमच्यासारख्या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्वामींची आभारी आहे.
देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्यावर बरसत राहो
कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब 🧡 शिवतीर्थ
जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं….
म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये 😝
Watch me in Adipurush as “शूर्पणखा”
😶🤭🤪
In Cinemas from TODAY !!
#jaishreeram #Adipurush #shurpankha
Protect your peace !!
.
.
#tejaswinipandit #hydrophobic #🌊
Focusing on the Love 💗
.
.
#thankyouforthelove #adipurush #shurpankha #tejaswinipandit
Your Smile is your Weapon 😉
.
.
.
#iykyk #tejaswinipandit #sunday
Happy Birthday Stud, hero, star, handsome, gem, cutie…..
Naaaahhhh !!
You will always be My Monkey 🤗❣️
Welcome to 30’s single piece
.
.
#lifeisbeautifulwala #bestfriends #dhairya #tejaswinipandit अपनी धुन में
‘Blues’ aren’t Blue everytime 🫶🏼
.
.
#tejaswinipandit #devbarekaro
Peeche na mudiyo !!!!
.
.
@bharatpawarphotography ❤️
#tejaswinipandit #bnw
सांज 🌸
The Essential Grey !!
.
.
#iykyk #tejaswinipandit SAHI GALAT
भारत “विक्रम “ घडवताना
#चंद्रआहेसाक्षीला
खूप शुभेच्छा #ISRO परिवार
#Chandrayaan3 🇮🇳
You are the only man of our family & way too important than u know & I am super proud to hv u around with or without you expressing !
Guess that sums it up
നിന്നെ സ്നേഹിക്കുന്നു
Keep flashing your ear to ear smile twini ❣️
Happy Birthday Coolest !
#jijaji #mehunemehunemehunyanchepahune
From the Day you held me in your arms & let me sleep with peace on ur tiny laps till today I havent had much to say that u didnt already know…..
But if at all I have anything to say to u on ur birthday,
I want u to put yourself first & not worry abt life’s uncertainty coz if we are together,life will always smile at us & say HAKUNA MA TATA !
I Love You Porbiba 😘❤️
#soulsisters #poornimapandit #tejaswinipandit
जेव्हा Book Lovers प्रेमात पडतात.. पुस्तकचं बोलू लागतात 📚😅
#ZeeYuva #BluffMaster #NationalBookLoversDay #Book #booklovers
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
IYKYK! 🍀
#environment #worldenvironmentday
Live…..A simple, humble, genuine life ❤️
#sharedwhatiwantpeopletoknow