Ketaki Mategaonkar Instagram – एक सुपरहिट सिनेमा बनतो ॲक्शन,ड्रामा, प्रेम, कौटुंबिक जिव्हाळा आणि सामाजिक संदेश या गोष्टींनी.. आणि या गोष्टी प्रभावीपणे मांडण्यासाठी लागतात उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि उत्कृष्ट अभिनेते व अभिनेत्री आणि हे सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा अंकुश सारखा दमदार सिनेमा तयार होतो..तर हे भन्नाट कॉम्बिनेशन पाहायला विसरू नका..आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा सिनेमा नक्कीच आवडेल..
अंकुश चित्रपटातील पुढील अपडेट साठी आमच्या सोबत कनेक्ट राहा..
Mark your calendars for an epic movie ride! Action, comedy, romance, and family drama come alive on October 6th, 2023, with Ankush’s film.
@omkarfilmscreations
@ra_ghule
@nishantdhapse
@deepraj_official
@ketakimategaonkar
@sayaji_shinde
@mangeshdesaiofficial
@chinmayudgirkar
@shashank_m_shende
@rutuja_bagwe
@im_gaurav_more20
@poojaanayak
@bharatganeshpure_official
@nageshbhosleofficial
@xeonmovies
#ankush #marathi #action #upcomingmovie #staytuned #cinema #film #instagram #explorepage | Posted on 13/Aug/2023 11:08:06